Tuesday, 24 January 2017

परिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी महत्वाचे शासननिर्णय संकलन

1) राज्यशासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत (31 ऑक्टोबर 2005)
2) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ( जमा झालेल्या अंशदानावर सन 2015-16 करिता व्याजदर)
3) राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) मध्ये समाविष्ट करण्याबाबत.
4) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शासनास शिफारशी करण्यासाठी समितीची स्थापना करणे.
5) नवीन IFMS प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत.
6) परिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS) संबधी ठळक वैशिष्ट्ये
7) राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ‍ अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजनेबाबतची (स्तर-1) कार्यपध्दती.
8) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2016-17 करीता व्याजदर
9) राज्य शासनाची नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याबाबत

No comments:

Post a Comment