Monday, 23 January 2017

शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय संकलन

1) शासकीय सेवेत असताना दिवगंत / अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत..
2) शासकीय सेवेत असताना बेपत्ता झालेल्या /दिवगंत झालेल्या किंवा क्षयरोग,कर्करोग इ. गंभीर आजारामुळे मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास नेमणूक देणेबाबत..
3)अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ
4) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(22.8.2005)
5) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(23.4.2008)
6) शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटूंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबत..
7) अनुकंपा तत्त्वावर ‍लिपिक –टंकलेखक पदावर नियुक्ती करताना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे.
8) अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हता धारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर ‍नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत.
9)शासकीय सेवेत अनुकंपा तत्तावर नियुक्ती देणेबाबत..
10) अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उमेदवाराचे नाव प्रतिक्षा यादीत समावेशनासाठी पाठविताना आवश्यक सूचना. (बृहन्मुंबईतील राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये)
11) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा (विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरवणेबाबत ‍)
12) शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देणेबाबतची कार्यपध्दती.
13) अनुकंपा तत्त्वावर गट-ड मधील पदांवरुन गट-क मधील पदावर फेरनियुक्ती देणेबाबत
14 ) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेली प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 10 % ची मर्यादा चालू ठेवण्याबाबत.
15) अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेबाबत (15.2.2018)
16) लिपिक संवर्गात गट -क कर्मचाऱ्यामधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या 25 टक्के वरुन 50 टक्के पर्यंत वाढविण्याबाबत...(14.1.2016)
17) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत.(28/10/2015)
18) राज्यातील राज्यशासकीय/ निमशासकीय / महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे व त्याच बरोबर प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकऱ्यांमध्ये भरणी करण्यासंबंधी आढावा घेणे ....(20/6/2015)
19) वेतनावरील खर्च नियंत्रित करणे.(2.6.2015)
20) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / परिपत्रक यांचे एकत्रिकरण..
21) सेवेत असताना दिवंगत झालेल्या विजाभज आश्रमशाळा / निवासीशाळा/विदयानिकेतन /ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळामंधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत..
22) खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा / कर्मशाळांमधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वार नियुकती देण्यासाठी कमाल वयोमर्यादा सुधारित करण्याबाबत...
23) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत...
24) अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेबाबत..
25) राज्यातील राज्य शासकीय / निमशासकीय / महामंडळातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे ....उपसमितीस अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत..


17 comments:

 1. sir anukampa madhe gramsevak post chi salary kiti asate

  ReplyDelete
  Replies
  1. Anukampa tatvavar jevha join asel tevhacha niyamapramane asel salary.

   Delete
 2. Sir anukampa basis vr Kiti divsat job milane apekshit aahe.

  ReplyDelete
 3. असं निश्चित नाही पण जिल्हाधिकारी कार्यलयात यादी असते त्यानुसार जागा उपलब्ध असेल तर त्या त्या विभागाच्या जागा भरल्या जातात

  ReplyDelete
 4. असं निश्चित नाही पण जिल्हाधिकारी कार्यलयात यादी असते त्यानुसार जागा उपलब्ध असेल तर त्या त्या विभागाच्या जागा भरल्या जातात

  ReplyDelete
 5. Sir Sevice la jar ladies asel ani tiche 2 lagan zalele astil ani tila ek hi mul zalele nasel tar tiche savatra mule anukampa sathi patra asu shaktat ka

  ReplyDelete
 6. सर माझा भाऊ है mseb मधे नौकरी करीत असताना त्यांचा अपघाती मृत्यु झाला आहे मि म्हणजेच लहान भाऊ त्याच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नौकरी साठी प्रस्ताव केला होता पन त्यानी वारस पत्रा मधे नाव नसल्याने माझा प्रस्ताव परत पाठवून दिला आणि न्यायालय नुसार वारस पत्र हे आई वडील यांच्या नावाने येत अणि हे जर हयात नसतील तर हिन्दू सेक्शन एक्ट नुसार क्लास 2 मधे भाऊ आणि बहिनी च्या नावाने दिल जात. आणि mseb च्या gr मधे नमूद करण्यात आले आहे की जड़ मृत व्यक्ति अविवाहित असेल तर त्याच्यावर अवलंबित भावाला किवा बहिनीला नौकरी देता येते..plz rply mi sir

  ReplyDelete
 7. Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
  suppose tya vyakti chi death houn 15 varsh zali aahet tr aapn 15 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
  sir please mail me on salunkhedn@gmail.com

  ReplyDelete
 8. सर एक विधवा दि.7.01.1987 राजी पतीचे निधना नंतर अनुकंपातंर्गत आदिवासी विकास विभागातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण ता.कळवण जि.नाशिक येथे स्वयंपाकी या पदावर रुजू झाली. निरक्षरते मुळे अथवा काही अडचणीमुळे सदर महिलेने तीची जात पडताळणी केली नाही म्हणून माहे सप्टेंबर 2016 पासून तीचे वेतन बंद केले आहे पण आजपर्यंत ती काम करीत आहे.
  1.तिला जात पडताळणी करणे बंधनकारक आहे का? कारण तीच्या आदेशात तसा कुठलाही उल्लेख नाही.
  2. तिचे वेतन सुरु होईल का घ्‍
  योग्य शासननिर्णनानुसार मार्गदर्शन होणेस नम्र विनंती.

  ReplyDelete
 9. mala lad page samithi gr have ahe sir anukamp che

  ReplyDelete
 10. maze vay 30 ahey kadhi milnar nokari

  ReplyDelete
 11. Sir Me handicapped ahe tr Anukampa mdhe Priority aste ka

  ReplyDelete
 12. Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
  suppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
  mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com

  ReplyDelete
 13. Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
  suppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
  mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com

  ReplyDelete
 14. Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
  suppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
  mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com

  ReplyDelete
 15. जर expire जालेल्या व्यक्तीची वय 50 वर्षपेक्षा जास्त असल्यास अनुकंपा वर नौकरी मिडत नाही। हे खर आहे काय??

  ReplyDelete
 16. नोकरीवर असताना समजा एखाद्याची नोकरी गेली आणि त्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला अनुकंपा खाली नोकरी अथवा पेन्शन मिळते काय ?

  ReplyDelete