Tuesday, 28 February 2017

गटविमा योजना

1) राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 सुरु करणे.
2) राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 बचत निधीच्या वर्गणीचे दर बदलल्यामुळे बचत निधीच्या लाभ प्रदानाचे सुधारित परिगणितीय तक्ते/ मार्गदर्शक सूचना प्रकाशित करण्याबाबत..
3) राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत..
4) राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत(26 जुलै 2002)
5) राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांचे विमा वर्गणीचे ‍ युनिटस तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत (30 जानेवारी 2016)
6) राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांचे विमा वर्गणीचे ‍ युनिटस तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत (30 जानेवारी 2016) (शुध्दीपत्रक)
7) राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरु करणेबाबत..
8) राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 वर्गणीच्या दरातील वाढ
 संकलन- श्री. सचिन घोलप (वरिष्ठ लिपिक)(जलसंपदा विभाग  )   

No comments:

Post a Comment