Saturday 17 November 2018

घरभाडे भत्त्याबाबत शासननिर्णय....

1) स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे व गावे यांचे पूनवर्गीकरण (2005)
2) मुख्यालयी न राहणाऱ्या जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांविरुध्द कारवाई करणेबाबत..
3) खाजगी निवासस्थानात राहणाऱ्या शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील ज्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन जास्त असेल फक्त अशाच कर्मचाऱ्यास घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत....
4) एकाच खाजगी निवासस्थानात राहणाऱ्या शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील जो कर्मचारी सर्वात जास्त मूळ वेतन घेत असेल फक्त अशाच कर्मचाऱ्यास घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत..
5) घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणेबाबत..
6) राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता रजेच्या कालावधीत आहरित करणेबाबत..
7) महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन ) नियम 2009 नुसार सुधारित वेतन सरंचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता स्थानिक पुरकभत्ता आणि वाहतूक भत्ता..
8) शासकीय निवासस्थान नाकारल्यास अथवा रिक्त केल्यास घरभाडे भत्ता मिळण्याबाबत..
9) राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाउे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे गावे यांचे पुनवर्गीकरण..

5 comments:

  1. नक्षलग्रस्त भागात किंवा आदिवासी भागात काम करणा-या कर्मचारी यांना अधिकचा घरभाडे लागु असल्याबद्दल काही शासन निर्णय किंवा आदेश आहेत का, असल्यास कृपया सांगावे

    ReplyDelete
  2. खूप छान आणि उपयुक्त संकलन आहे सर. मन:पूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  3. नक्षलग्रस्त भागात किंवा आदिवासी भागात काम करणा-या कर्मचारी यांना अधिकचा घरभाडे लागु असल्याबद्दल काही शासन निर्णय किंवा आदेश आहेत का, असल्यास कृपया सांगावे

    ReplyDelete
  4. husband and wife doghe govermwnt employee asun doghan paiki ekacya navavar shaskiy nivasthan aslyas doghanche hi ghar bhade kapnyat yave hya sambandi konta shasan nirnay asel tr to denyat yava nmr vinanti

    ReplyDelete
  5. नक्षलग्रस्त/ आदिवासी भागात बदली झाल्यास, पुर्वीचे ठिकाणी शासकीय निवासस्थान ठेवणेबाबत शासन निर्णय किंवा परिपत्रक

    ReplyDelete