Friday 21 September 2018

शासन सेवेतील अपंग व्यक्तीसाठी महत्वाचे शासन निर्णय..


1) अपंग प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत..
2) विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विदयार्थ्यांना इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या परिक्षेमध्ये सोयी सवलती देण्याबाबत..
3) राज्यांचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक अपंग खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देययाबाबत..
4) अपंग व्यक्ती (समान संधी ,संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण ) अधिनियम 1995 नुसार अपंगासाठी आरक्षणाची गणना करणेबाबत.
5) केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना विशेष गरजा असणाऱ्या (अपंग) विदयार्थी सोयी सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना..
6) अपंग एकात्मिक शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) मधील विशेष शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत..
7) शासनाच्या सेवेत आल्यानंतर अपंगत्व प्राप्त झाल्यास दयावयाचे अपंग आरक्षणाबाबतचे फायदे..
8) अपंग व्यक्ती (समान संधी , हक्कांचे संरक्षण आणि संपूर्णसहभाग ) अधिनियम 1995 नुसार शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अट -अ ते गट -ड मधील नामनिदर्शनाने नियुक्ती करावयाच्या पदावर अपंगांसाठी 3 टक्के आरक्षणबाबत..
9) शासन सेवेतील अपंग व्यक्तींना जनगणनेचे काम न देण्याबाबत..
10) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेसाठी (इ.12 वी) अंध,अपंग,मूकबधिर, बहुविकलांग व अध्ययन अक्षमता असलेल्या विदयार्थ्यांना जादा गुणांची सवलत देणेबाबत..
11) अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण ) अधिनियम 1995 नुसार जिल्हा परिषदांतर्गत गट -क व गट -ड मधील पदावर शारीरिकदृष्टया अपंगांसाठी आरक्षण ठेवणे.
12) अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण ) अधिनियम 1995 नुसार ग्राम विकास व जलसंधारण महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब मधील पदावर शारीरिकदृष्टया अपंगांसाठी आरक्षण ठेवणेबाबत.
13) संस्थाचालकांनी अपंगांच्या अनुशेषाची पदे भरण्याबाबत..
14) शालेय शिक्षण या प्रशासकीय विभागांतर्गत येणाऱ्या गट-अ ते गट-ड मधील नामनिर्दशने नियुक्ती करावयाच्या पदावर अपंगांसाठी 3 टक्के आरक्षणाबाबत..
15) शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शनार्थ स्पष्टीकरण..
16) निसमर्थ असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना (Persons with Disabillites) कार्यालयीन वेळेमध्ये सवलत देण्याबाबत..
17) शासकीय निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले होणाऱ्या अंध क्षीणदृष्टी मुकबधीर व अस्थिव्यंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध करुन देणेबाबत..
18) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीमध्ये अपंगांना प्राधान्य देण्याबाबत..
19) अपंग व्यक्ती (समान संधी) संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम 1995 नुसार अपंगत्व तपासणी मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना.
20) शासन सेवेत कार्यरत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यास अपंग कायदा..1995
21) शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिताना त्यामध्ये अपंगाबाबतच्या दृष्टीकोनाची नोंद घेणेाबाबत.

69 comments:

  1. श्री.सरवदे रावसो.
    एक आडचण आहे.आता बरेच से कर्मचारी क्लास 4 मधुन क्लास 3 मध्ये लिपीक-नि-टंकलेखक पदावर पदोन्नतीने हजर झालेत.त्यात मी पण आहे.सर्व कर्मचारी यांची वेतन निश्चितीबाबत एक आडचण आलेली आहे.
    काही कर्मचारी यांची वेतन निश्चिती 5380 ने तर काही कर्मचारी यांची वेतन निश्चिती 5830 ने झालेली आहे.या संदर्भात शासन निर्णय बघितले असता त्यात पण स्पष्ट असा काही उल्लेख दिसुन येत नाही.अधिक माहिती इतर कार्यालयाची घेतली असता काही कार्यालयानी 5380 ला केलेली आढळते तर काही नी 5830 ला केलेली आहे.याबाबत योग्य माहिती कुठे मिळेल.आणी या पैकी योग्य आकडा कोणता आहे.जेणेकरुन भविष्यात आडचण यायला नको.

    ReplyDelete
  2. जर अनुकंपा मध्ये नोकरी मिळालेल्या महिलेने लग्न केले तर नोकरी जाते का?

    ReplyDelete
    Replies
    1. हो जाते कारण रूजू होते वेळेस दुसरे लग्न करणार नाही असे शपथ पत्र लिहून दिलेले असते

      Delete
    2. एखादी कुमारिका अनुकंपा तत्ववार नोकरीला लागली आणि नंतर तिचे लग्न झाले तर नोकरीं जाते का

      Delete
  3. Sir mje BA DED jale ahe mi 51% orthopedic handicapped ahe.2008 la mje DED jle.pn shasan Navin pariksha karat ahe 2008 parent dedchya markavari bharti hot hoti ATA tet Tait ya exam pass asel tarch ghetet.me tet nhi PN Tait dili ahe.mla job milel ka.mje vadil jalsampade vibhagatch sarvisla hote either jalet.tyanchya jagi mla ATA job milel ka.mla job chi khop garaj ahe sir.plz rpl dya

    ReplyDelete
  4. अपंग पाल्याला पेंशन नाॅमीनेशन देण्याबाबत शासननिर्णय ब्लाॅगवर टाकावा.

    ReplyDelete
  5. अपंग कर्मचाऱ्यांना बदलीचे लाभ घ्यावयाचे असल्यास किती टक्के अपंग पाहिजे?

    ReplyDelete
  6. मी अपंग आहे आणि तलाठी भरतीची परीक्षा दिली आहे तलाठी वरती मध्ये आरक्षण अपंगांना आरक्षण नाही आरक्षण मिळवण्यासाठी काय करावे

    ReplyDelete
  7. Sir apang karmchai janchi seva 20 varsh zali ashya apang karmchrichya jagi tyacha palya lagu shakte ka kiva ya sabandhi government gr ahi ka

    ReplyDelete
  8. नियमित अपंग कर्मचारी बदली GR हा कंत्राटी अपंग कर्मचारी यांना पण लागू आहे काय .

    ReplyDelete
  9. अपंग पाल्याना पेन्शन नॉमिनी जी आर टका सर

    ReplyDelete
  10. आपत्ती व्यवस्थापन कामासाठी अपंग कर्मचारी नियुक्ती करता येते का?


    ReplyDelete
    Replies
    1. मी अपंग आहे मला आपत्कालीन करू शकतो की नाही

      Delete
  11. नमस्कार सर,
    मी आधिपासुन 45%द अपंग असुन दिनांक 19/11/2016 ला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत लागलो,
    परंतु सेवेत असतांना माझी नेमनुक अंपग कोटयातुन झालेली नाही म्हणुन मला अपंग असल्याचा एकही फायदा घेऊ दिल्या जात नाही. अंपग कर्मचाऱ्याला रुपये 2000 अतीरीक्त भत्ता मीळतो अस म्हणतात. परंतु त्याबाबत वरील कारणे सांगतात. कृपया याबाबत काही माहिती सांगावे./ kakhadse@gmail.com

    ReplyDelete
  12. सर आपंगाना निवडणूक कामातून सूट आणि जर अपंग कर्मचा-याला त्रास देत असेल तर शासन निर्णय आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. निवडणूक कामातून सूट आहेत.

      Delete
    2. gr असूनही दबावाने दिव्यांगाना निवडणूक कामे दिली जातात. व रोज कार्यालयात कसे ये-जा करता असे अपमानजनक वक्तव्ये केली जातात.

      Delete
  13. दीव्यांग कर्मचऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीचे काही विशेष नियम आहेत का? तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यंसाठी निवृत्ती वेतनात काहीं विशेष वाढ आहे का?

    ReplyDelete
  14. नमस्कार सर
    अपंग कर्मचारी यांना व्यवसाय कर सुट बाबत काहि शासन निर्णय आहेत का? कृपया असल्यास कळवावे किंवा मला पाठवावे , मी आपला आभारी आहे.

    ReplyDelete
  15. एका विभागात ओबीसी अपंग पदावर नियुक्ती आहे. विभागीय बदली ओपन पदावर होईल का?

    ReplyDelete
  16. Sir mi 50℅ apang ahe , mzhi niyukti anukampa tatwawr krushi karyalyat zali ,mazh sadhya gadi wr balance nhi rahat aslya ni mala apangtwa chya gadi chi grj hoti ,ti milonya sathi chi procedure mahit karaychi hoti , krupaya margdarshan wha we

    ReplyDelete
  17. सर माज़े वडिल अपंग असुन 'क' श्रेणी मधे काम करतात ते सेवा निवृत्त झाल्यावर मला त्यांच्या जाग्या वर नियुक्त होता येईल का?

    ReplyDelete
  18. जिल्हा परिषद अपंग कर्मच्याना सेवाप्रवेश्वतर परिक्षातून कायम वेतन वाढ रोखण्यात येणारया वेतन वाढ अपंग कर्मचर्यना शिथिलता देण्यात यावी अशी शासन स्तरावर मागणी कराल का? मागणी होणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  19. सर नमस्कार. माझे भाउजी दि 05/04/2021 रोजी निधन पावले ते शासकीय आश्रम शाळा खुटल मेंढवण ता जि पालघर येथे स्वयंपाकी दिव्यांग पदावर कार्यरत होते. तरी त्यांना मृत्यू पश्चात कोणकोणते लाभ मिळणार व त्याबाबतीत शासन निर्णय असल्यास कळवावे .

    ReplyDelete
  20. सर माझ्याकडे 40 % अपंग अल्पदृष्टी अपंग प्रमाणपत्र आहे.जि प अल्पदृष्टीला वाहन भत्ता मंजुर करता येत नाहीत म्हणत आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. 40% कोणत्याही प्रकरचे अपंगत्व असेल तर विशेष वाहन भत्ता मंजूर होतो. त्यांना तसा GR दाखवा

      Delete
  21. नमस्कार मी दीपक देशमुख
    खाजगी निमशासकीय शिक्षणसंस्थेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात शासन निर्णय असतील तर कृपया मला रिप्लाय द्या
    संस्थेने अपंग कर्मचाऱ्याची बदली त्याच्या राहत्या घरापासून दूर असलेल्या ठिकाणी केली असता त्याने त्याचा हक्क व न्याय मिळवण्यासाठी कोणत्या विभागाकडे न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा यासंदर्भात मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  22. सर नमस्कार 🙏 मी सागर पृथ्वीराज परदेसी वाहतूक नियंत्रक पदावर महाराष्ट्र राज्य परिवहन S T महामंडळ मध्ये कार्यरत आहे 7/02/1996 पासून आमच्या खात्यात 3% 4% दिव्यांग आरक्षण बढती करिता असतांना सुद्दा आजपर्यंत एकही जागा भरली नाही मी 40% अस्तिव्यांग आहे. बढती परीक्षा करिता मी दिव्यांग मधून अर्ज केला आहे दिलेल्या अटीनुसार पहिल्या पदात 3 वर्ष पूर्ण सेवा पाहिजे सद्याचे माझे 21वर्ष सेवेतील 2 रे पद आहे पहिल्या पदात 20 वर्ष व चालू पदात 1 वर्ष झाले.. म्हणजे. पुढच्या पदात बढती करिता जी अट दिली 3 वर्ष पूर्ण पाहिजे त्यामध्ये मी बसत नाही परंतु बढती साठी माझ्याशिवाय दुसरा दिव्यांग उमेदवार नाही तर मला दिव्यांग आरक्षणात बढती मध्ये संधी मिळेल का? आमचे अधिकारी नाही म्हणताय परंतु 1996 पासूनचा बॅकलॉक भरायचा म्हटल्यावर मला संधी मिळायला पाहिजे असे माझे मत आहे तर अशी काही तरतूद आहे का मला संधी मिळेल म्हणुन असेल तर मार्गदर्शक करा सर फक्त 5 दिवसच आहे माझ्याकडे काही हालचाल करण्यासाठी सागर पृथ्वीराज परदेसी
    मुपो चिखली
    जिल्हा बुलढाणा पिन 443201

    मोबाईल क्रं 9822949553


    ReplyDelete
  23. जर अपंग ची दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती झाली असेल तर त्या ठिकाणी किती वर्षे सेवा करणे आवश्यक व अपंगाची बदली लगेच होती का त्या जिल्ह्यांमधून आपल्या जिल्ह्यामध्ये

    ReplyDelete
  24. अपंगाचे नावात बदल दिव्यांग सबोधन GR असेल तर पाठवा

    ReplyDelete
  25. सर मी आधार ऑपरेटर इंडियन बँक मध्ये कार्यरत होतो 2017 पासून माझे काम सुरू होते 10000 पगार द्यायचे पगार बंद करून कंमिशन वर ठेवले 7 महिने झाले अजून पर्यंत सॅलरी आली नाही आणि माझी i d एक वर्षा साठी ब्लॉक केली आहे आता मी काय करू

    ReplyDelete
  26. अपंग कर्मच्याना सेवाप्रवेश्वतर परिक्षातून

    सुट
    Pl GR

    ReplyDelete
  27. सर मी डोळ्यांनी अपंग असून मला रात्री दिसत नाही म्हणून मला संध्याकाळी अर्धा तास अगोदर कार्यालय सोडण्याची परवानगी मागितली परंतु विभाग प्रमुखाकडून अजूनपर्यंत दिली नाही, तर मला अर्धा तास अगोदर कार्यालय सोडता येणार नाही का,

    ReplyDelete
  28. होय, आयुक्त अपंग कल्याण यांच्याकडे तक्रार करा.

    ReplyDelete
  29. आपत्कालीन डीवटी लागू आहे का अपंग यांना

    ReplyDelete
  30. अपंग कर्मचारी यांना पदोन्नती देताना त्याच्या राहत्या घराजवळ पदोन्नती देण्या बाबत शासन निर्णय आहे का?

    ReplyDelete
  31. दिव्यांग शिक्षकांस अर्धा तास शाळेत येण्याची किंवा जाण्याची सवलत आहे की नाही ? कृपा करून मला माहीती द्यावी, हि विनंती...!

    ReplyDelete
  32. नमस्कार सर,
    मी आदिवासी विभागात आश्रमशाळेत अधीक्षक पदावर कार्यरत असून 15 वर्ष झालेली असून अद्यापही मला पदोन्नती मिळालेली नाही, विभागा अंतर्गत 4 वेळा पदोन्नती प्रक्रिया राबवल्या गेली परन्तु अपंग कर्मचारी यांचा समावेश त्यामधे केला नसल्याचे दिसून येते .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
  33. Hello baryach prashnanchi uttare nahit tar uttare, G.R. vagare uplabdh karun dilays sarvana tyacha labh hoil. Krupaya Answers dyavit .....

    ReplyDelete
  34. Sir... Mi 42./. Apang aahe mazei varshik salary 6.50000 aahe mala inkamtax madhe kar savalat aahe ka... Mob.. 8149601796 please call

    ReplyDelete
  35. any work relaxation for handicapped employ

    ReplyDelete
  36. mi apang asun mala karyalyat atirikt karyabhar det aahe. tyababat kahi shasan nirnay aahe ka

    ReplyDelete
  37. सर माझी दिव्यांग अनुशेष मधून भरती झाली आहे कायम अल्पदृष्टी प्रमाणपत्र आहे75% ऑनलाइन प्रमाणपत्र आहे सेवेत कायम आहे तर जे जे मध्ये तपासणी करा म्हणतात काही अडचण येइल का ????

    ReplyDelete
  38. Sir I am Smita Sandeep Pise From Agri Dept Kolhapur
    My Mr Sandeep Sudhakar Pise is working as Jr Clerk in NCC Office Kolhapur. He is physically handicap person. But he is suffering from office harashment. At this time NCC Office kolhapur has posting his pull order to OROS office for 3 months .
    Pl guide us what to do.

    ReplyDelete
  39. दिव्यांग कर्मचाऱ्यांना व्यवसाय कर लागत नाही. त्यासाठी कोठे अर्ज करावा.अर्जाचा नमुना असेल तर कृपया पाठवावे.🙏 9421448047

    ReplyDelete
  40. मि विजय गुसिंगे बदली रद्द करेन आहे कारण की माजा विनती बदली अर्ज आहे असा शासन निर्णय आहे का

    ReplyDelete
  41. नमस्कार सर, मी एसटी महामंडळात लिपिक आहे. दिव्यांगांची बदली कधी करता येते. किंवा कशी करता येते या संबंधित काही जीआर आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  42. नमस्कार
    दिव्यांग कर्मचारी यांना १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि १मे महाराष्ट्र दिन यादिवशी कार्यालयात ध्वजारोहण साठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे का ? उपस्थित राहणे बंधनकारक नसेल तर दिव्यांग कर्मचार्‍यांना त्या दिवसाची हजेरी / पगार दिला जातो
    का ?

    ReplyDelete
    Replies
    1. Handicap woman 55yrs semi govt job working sp leave connession

      Delete
  43. एखाद्या व्यक्तीला लकवा झाला असल्यास तो दिव्यांग म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करू शकतो का

    ReplyDelete
  44. सर नमस्कार
    मी कु. शारदा मुकुंदा शिवदे .( दिव्यांग ) कृषि सहाय्यक ,कार्या - जिलहा बीज प्रमाणीकरण अधिकारी बुलढाणा येथे कार्यालयीन पदी या वर्षीं बदली
    हजर झालेली असतांना संबंधित कार्यालय प्रमुख हे मला क्षेत्रीयस्तरावर आदेशित करू शकता का ? याबाबत मला मार्गदर्शन प्राप्त व्हावे . माझा मो. नं ९०६७७२३०२३ व्हाटस app आहे

    ReplyDelete
  45. जर अपंग कर्मचा-याला त्रास देत असेल तर शासन निर्णय आहे का

    ReplyDelete
  46. नमस्कार सर
    मी. अक्षय पुरुषोत्तम खुळे. रा. चारमोळी जि.अकोला येथील विद्यार्थी आहे.
    सर मी लहान पणी खेळता वेळेस खाली पडलो आणि माझ्या उजव्या डोळ्याला तार लागला. त्याच्या मध्ये माझा डोळा निकामी झाला. मला त्या डोळ्याने काहीही दिसत नाही. आणि दुसऱ्या डोळ्यावर पण ताण पडतो. (परुंतू मला मला दिव्यांगत्व 30% मिळाले आहे. त्याचा मला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे.) मी याच्या बद्दल जिल्हा रुग्णालयामध्ये विचारणा केली असता . त्यांची काही प्रतक्रिया मिळाली नाही. याच्यावर काही उपाय असेल तर सांगा सर

    ReplyDelete
  47. जिल्हा शल्य चिकित्सकाकडून पुनर्तपासणी करुन घ्या.

    ReplyDelete
  48. अपंगाना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचा शासन निर्णय नाही आहे सर यात तो gr पाठवा plz whatapp no - ८४४६८२४४३७

    ReplyDelete
  49. EPILEPSY (chronic neurological disorder / disease ) हा आजार असलेला व्यक्ती अपंग आहे, असे अपंग प्रमाणपत्र मिळते का? कारण अर्ज करतांना chronic neurological disorder/disease
    हा पर्याय येतो, त्या गटात epilepsy हा आजार येतो

    ReplyDelete
  50. माझी अपंग कोटयात भर्ती झालेली नहीं पण मी सरकारी नौकरी करत आहे तरी मला अपंगाचे फायदे भेटत नहीं पेट्रोल अलाउंस नहीं आणि एक फायदे भेटत नहीं

    ReplyDelete
  51. Sar, 30% andh vakti ko nokari. Deni chayehe q ki bad me 45 sal umar he ke bad usko 40% certificate milega lekin time chala jayega to uska jimedar kon hoga aur abhi usko ganaral kote me bhi nokri nahi milati

    ReplyDelete
  52. *दिव्यांग* कर्मचारी यांना नवीन नियुक्ती देताना किंवा अशा कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर पुनर स्थापित करताना त्यांना मुख्यालयापासून किंवा त्यांचे मूळ निवासापासून किती अंतरावर किंवा ठिकाणी नियुक्ती देता येते यासंदर्भात काही शासन निर्णय किंवा परिपत्रक आहे काय

    ReplyDelete