1) शासकीय सेवेतील अंपग कर्मचाऱ्यांची बदली त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत..
2) शासकीय सेवेतील अंपग कर्मचाऱ्यांची बदली त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत..(15/12/2004)
3) जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील गट 'क' व गट 'ड' मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.
4) महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदली अधिनियम 2005 मधील तरतूदी
5) मध्यावधी बदली करताना बदली कायद्यातील तरतूदीचे पालन करण्यासंदर्भात..
6) मध्यावधी बदली करताना बदली कायद्यातील तरतूदीचे पालन करण्यासंदर्भात..(24/9/2015)
7) जलसंपदा विभागाच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याबाबत..
8) बदली अधिनियम 2006
9) शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्यासंदर्भात धोरण.
10) जलसंपदा विभागातील गट-क व गट-ड कर्मचारी बदलीबाबत नागरी सेवा मंडळाची स्थापना करणेबाबत.
11) शासकीय सेवेतील विवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बदल्या- सर्वसाधारण तत्वे
12) Inter District / Departmental Transfers( Married women employs)
13) गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबीसंदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्वे.
14) जिल्हा परिषदेच्या वर्ग -3 व वर्ग -4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत..
2) शासकीय सेवेतील अंपग कर्मचाऱ्यांची बदली त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ करण्याबाबत..(15/12/2004)
3) जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील गट 'क' व गट 'ड' मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती.
4) महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदली अधिनियम 2005 मधील तरतूदी
5) मध्यावधी बदली करताना बदली कायद्यातील तरतूदीचे पालन करण्यासंदर्भात..
6) मध्यावधी बदली करताना बदली कायद्यातील तरतूदीचे पालन करण्यासंदर्भात..(24/9/2015)
7) जलसंपदा विभागाच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयातील गट-अ व गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याबाबत..
8) बदली अधिनियम 2006
9) शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्यासंदर्भात धोरण.
10) जलसंपदा विभागातील गट-क व गट-ड कर्मचारी बदलीबाबत नागरी सेवा मंडळाची स्थापना करणेबाबत.
11) शासकीय सेवेतील विवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बदल्या- सर्वसाधारण तत्वे
12) Inter District / Departmental Transfers( Married women employs)
13) गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबीसंदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्वे.
14) जिल्हा परिषदेच्या वर्ग -3 व वर्ग -4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत..
ऑनलाईन मतदार नोंदणी व दुरुस्त
ReplyDeleteNot open why
होतंय कि परत करून पहा
ReplyDeleteपोलीस आणि शुश्रूषा गट क कर्मचाऱयांना प्रशासकीय बदली तुन सूट मिळावी असा शासन निर्णय आहे का?
ReplyDeleteलोणावळा येथे नियुक्ती असेल तर व्हिल स्टेशन अलाऊस मिळतो का? G R असेल तर पाठवा mahadeokayande79@gmail.com
ReplyDeleteमहाराष्ट राज्य अंतर्गत बदली चा काय नियम आहे
ReplyDeleteIn case of Husband and Wife , out of them one is working for Government and another is in private then,is there is any rule or GR to transfer our partner nearby ???,,please suggest.
ReplyDeleteDid you find anything related to your question?? Even j have same question. Plz reply if you have anything
Deleteआपसी जिल्हा बदली pdf मिळेल का?
ReplyDeleteपद आणि विभाग कुठला आहे शासनाचा
DeleteFDA (Food and Drugs) , Nagpur division
Deleteहो मिळेल
Deleteवन विभाग अनुकंकपा अंतर जिल्हा बदली कधी महीणे लागतील
DeleteSEBC MADHE JOINING ZALI AAHE. BUT AATA TRANSFER SATHI OTHER DIVISION SATHI SEBC KHUP KMI POST AAHET JYA FULFILL AAHET. AANI RESERVATION PN BND AAHE TR KAY KRTA YEIL.
Deleteजिल्हाअंतर्गत कबूली आपसी G R मिळेल का?
Deleteप्रशास कीय कारणावरून बदली व प्रशसकीय कारणा वरून विनंती अमान्य असे शब्द वापरणे कुठल्या नियमात आहे या बाबत काही नियम आहे का कृपया या नं वर कळवा 8888837842
ReplyDeletevinanti bdali sandarbhat ase lihinyache adhikar ahet ka
Deleteनमस्कार सर एखादा गट ड शासकीय कर्मचारी सेवेत लागल्यापासून गैरहजर आहे त्या कर्मचाऱ्यावर कोणती कार्यवाही केली जाईल व कोणत्या नियमानुसार
ReplyDeleteमहाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार कार्यवाही करता येईल.
Deleteनमसकार सर मी ग्रामीण रुग्णालय मांडवी ता. किनवट . जी . नांदेड येथेकार्यरत आहे आणि माझी पत्नी मुंबई महानगरपालिका च्या (लोकमान्यटिळक सर्वसाधारण महानगरपालिका रुग्णालय) येथे कार्यरत आहे तर तिची
Deleteपत्नीची बदली माझ्या नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका रूग्णालयात होईल किंवा कसे काही शासन निर्णय असेल तर कळवावे । आणि सर आमाला 6 महिन्याचा मुलगा देखील आहे ।
प्लिज कळवावे मी तूमच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत आहे । तुमचा मी विवाहित महिलेचा शासन निर्णय देखिल वाचला पण त्यात महानगरपालिका मोडते का नाही काहीच कळत नाहीये प्लिज आपले मार्गदर्शन हवे आहे
Dear Sir/ Madam
DeleteIncase wife doing govt job in same district but Taluka change nd Husband also doing job in Private job in same district ,How to taluka change in govt job change ? What is process? Nd also please provide the Pdf file?
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसर वर्ग ३ कर्मचारी विभागीय बदली किती वेळा करू शकतो काही नियम आहेत का
ReplyDeleteकिती वेळा विभागीय बदली करू शकतो
Deleteपती पत्नी एकत्रीकरण चा gr भेटेल का?
ReplyDeleteराज्य शासकीय कर्मचारी करीता पती पत्नी एकत्रीकरण चा gr भेटेल का?
Deletesir age 55 year ahe badli cansal sathi kahi niyam gr ahe ka class 4
ReplyDeleteराज्य सरकारी सेवेत आहे .वय ५५ वर्षे आहे आणि अपंग आहे .अशा परिस्थितीत प्रशासकीय बादलीतून सूट मिळू शकेल का ? तसा जि .आर . आहे का ?
ReplyDeleteHgy
ReplyDeleteपेसा क्षेत्रात कार्यरत एखादया कर्मचाऱ्यांची बदली कर्मचारी इच्छा नसल्यास नियुक्ती अधिकारी त्या कर्मचाऱ्यांची बदली करू शकतो का
ReplyDeleteमाझा ही तोच प्रश्न आहे
Deleteसलग दहा वर्षे सेवा एकाच ठिकाणी झाली असेल करू शकतात.
Deleteनमस्कार सर
ReplyDeleteमी सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग येते सहाय्यक अभियंता श्रेणी २ या पदावर कार्यरत असून मला माझ्या बदली संदर्भात आपले मार्गदर्शन पाहिजे, म्हणून आपली कॉन्टॅक्ट डीटेल पाहिजे.
Pls contact me on 8793268767 asap
नमस्कार सर सर मी पशुधन पर्यवेक्षक जिल्हा परिषद औरंगाबाद येथे कार्यरत असून माझे पती एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कायमस्वरूपी कार्यरत आहेत तरी मला पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत जो काही काही शासन निर्णय संदर्भात मार्गदर्शन पाहिजे आहे मिळेल का.
ReplyDeleteतसेच जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या सर्वत्रिक बदल्या 2019 करिता प्रशासकीय व विनंती बदल्या चे उद्दिष्ट किती टक्के ठेवण्यात आले आहे याचेही मार्गदर्शन मिळेल का
ReplyDeleteHello sir
ReplyDeleteVinanti badali zalyanantar releive order det nstil tr ky krave please suggest thank u
Ekhadya padala district baher transfer allowed nasel tr out of badli karnyasathi ky krave
ReplyDeleteसर मी निमशासकीय कार्यलयात म्हणजे विद्यापीठात सहायक आहे तरी मला बदली सोलापूर येथे करायचे आहे त्यासाठी काय करू दे
ReplyDeleteवर्षात कधीही बदली करता येते का..... ?
ReplyDeleteसर मी शासकीय सेवेत आहे माझी मुलगी 100%अपंग आहे माझ्या गावी बदली एकाच ठीकणी ठेवले पाहीजे त्यासाठी काय करावे लागेल
ReplyDeleteसर्टीफिकेट लाऊन तसा प्रस्ताव सम्बंधित अधिकारी यांचे कडे सादर करा जवळच्या ठिकाणी नियुक्ति घेता येते तसा gr aahe.
Deleteअाप आपसात बदली विषयी gr मिळेल का सर?
ReplyDeleteबदली झालेल्या ठिकाणी किती महिन्यात हजर व्हावे लागते? बदली आदेश किती महिन्यांनंतर रद्द होतात? जर उशिरा हजर झाले तर हजर करून घेतात ka? त्यासंदर्भात काही GR आहेत का?
ReplyDeleteसर जी.आर मिळेल काय
Deleteमाझी पत्नी संस्थेत शिक्षिका आहे, व मी राज्य शासन,भुमी अभिलेख ला आहे आता मी बदलीसाठी पात्र आहे तरी मला जवळचे गाव मुख्यालय मिळावे साठीचा GR हवाय 9422530356
ReplyDeleteमा. सर माझी पत्नी ही कोर्टात नोकरीला आहे व मी महसुल विभागात नोकरीला आहे. तर मला पति पत्नी एकत्रीकरणाचा बदली करीता विनंती अर्ज करावयाचा आहे. त्या सबंधीत G.R. बद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती. 9552074657
ReplyDeleteसंबंधीत पत्नी न्यायालयात कामाला असल्याबाबत, पतीपत्नी एकत्रीकरण चा शासननिर्णय भेटला का, मलाही पाठवा?
Deleteपोलीस ठाणेतील प्रभारी कारकुन संदर्भात काही गाईड लाईन आहे का?
ReplyDeleteनमस्कार सर मी आताच फॉरेस्ट विभागात गट क मधे नोकरीस लागलो आहे सध्या नागपूर येथे कार्यरत आहे पण मला माझ्या कौटुंबिक अडचणी कारणाने माझ्या जिल्यात बदली हवी आहे त्यासाठी मला matual भेटला आहे मी काय करावं याचे मार्गर्शन करावे plz
ReplyDeleteआपसी जिल्हा बदली pdf मिळेल का?
ReplyDeleteयावर्षी उशिरा बदलीसाठी विकल्प फॉर्म भरून घेत आहेत आणि जून मध्ये ३ वर्ष पूर्ण होतात तर बदलीसाठी पात्र ठरतो का?कारण मे मधे ३वर्ष पूर्ण व्हावे असा १ रुल असतो..
ReplyDeleteशासकीय वर्ग ३ कर्मचारी प्रशासकीय बदली किती वर्षांनी होते, कृपया त्याचा gr मिळेल का .
ReplyDeleteमहानगरपालिका तून जिल्हा परिषद ला बदली होईल का वर्ग 3 ची
ReplyDeleteNo
Deleteदोन वेळा अंतर ज़िल्हा बदली होते काय
ReplyDeleteआरोग्य विभाग वर्ग चार कर्मचारी समान ग्रेड पे वर संवग बाहेर बदली चे नियम काय आहे
ReplyDeleteसर नमस्कार,
ReplyDeleteशासनाने शिफारस केल्यानुसार माझी नियुक्ती दि.16/03/2016 रोजी अनुकंपा तत्वावरती परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई (मोटार वाहन विभाग RTO मुख्यालय)येथे करण्यात आली आहे. शासनाने सदर
विभागातील गट-क कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्राधिकारी परिवहन आयुक्त यांना घोषित केले आहे. तरी मी मोटार वाहन विभागातील कोल्हापूर विभागात माझ्या आईच्या वैद्यकीय व कौटुंबिक अडचणी साठी या कारणास्तव विनंती बदली साठी अर्ज केला आहे तरी माझी कोल्हापूर विभागात बदली होऊ शकते का त्या बाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
सर नमस्कार,
ReplyDeleteशासनाने शिफारस केल्यानुसार माझी नियुक्ती दि.16/03/2016 रोजी अनुकंपा तत्वावरती परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई (मोटार वाहन विभाग RTO मुख्यालय)येथे करण्यात आली आहे. शासनाने सदर
विभागातील गट-क कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्राधिकारी परिवहन आयुक्त यांना घोषित केले आहे. तरी मी मोटार वाहन विभागातील कोल्हापूर विभागात माझ्या आईच्या वैद्यकीय व कौटुंबिक अडचणी साठी या कारणास्तव विनंती बदली साठी अर्ज केला आहे तरी माझी कोल्हापूर विभागात बदली होऊ शकते का त्या बाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
Plz call me 7507762222
DeleteMaze mister teacher ahet zp osmanabad la ani mi jalana madhe ghnsawngi talukyt class 4 karmachari ahe raje shasan tr mla patipatni ektrikran sathi ky krave lagel aantar mandal badli Sathi....mla 3 year complete zhale ahet...
ReplyDeleteसर मला आपसी बदली करायची आहेत 1 वर्ष कालावधी झाला 1 का वर्षात आपसी बदली होते का जिल्हा परिषदेत....सर थोडे मार्गदर्शन करा pls
ReplyDeletePlz call me on 7507762222
Deleteनमस्कार सर.
ReplyDeleteमी पुण्यातील एका अनुदानित कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात ग्रंथालय लिपिक या अनुदानित पदावर कार्यरत आहे.मला इतर जिल्ह्यात बदली करता येऊ शकते का.कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
नमस्कार सर,
ReplyDeleteप्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात बदलीसाठी पात्र कर्मचारी यांची यादी तयार करतात, परंतु माझा तीन वर्ष कालावधी 8 जुन ला पुर्ण होत आहे, तरी माझा मे महिन्यात बदलीसाठी पात्र कर्मचारी म्हणुन बदली होऊ शकते का याबाबत कांही शासन निर्णय असेल तर सांगा व मार्गदर्शन व्हावे. Please.......
ग्रामविकास अधिनस्त कर्मचारी जे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात आहेत आणि ज्यांना मुख्यालय आहे परंतु कमी मनुष्यबळ अभावी अतिरिक्त पद भारामुळे दोन कर्तव्य स्थानाच्या मध्यभागी राहतात (कामकाजाच्या सोयीसाठी) त्यांना घरभाडे भत्ता लागू आहे का?
ReplyDeleteकृपया मार्गदर्शन करावे
चतुर्थ कर्मचारी सेवा प्रवेश नियम मिळतील का, असतील तर द्या
ReplyDeleteसर, माझा मुलगा मतिमंद आहे. मी शासकीय कर्मचारी आहे.माझी इच्छित ठिकाणी बदली बाबत शासन निर्णय असेल तर कृपया पाठवा.
ReplyDeleteसर मी कोल्हापूर महानगरपालिका लिपीक पदावर आहे.तरी मला सांगली महानगरपालिकाला बदली पाहिजे 4 years झाली आहेत तरी महानगरपालिका बदली साठी व महिला साठी विशेष अधिकार असतील तर कृपा करुन सांगावे आईची जबाबदारीची पूर्णपणे माझेवर असलेने बदली साठी काही शासन निर्णय आहेत का हे सांगावे. Mob no. 7798268589 please sir guide me.
ReplyDeleteसर नमस्कार वर्ष सेवा शिल्लक असताना प्रशासकीय बदली करता येते काय G R असल्यास भेटू शकते काय
ReplyDeleteसेवा निवृत्ती ला 1 वर्षा पेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना प्रशासकीय कारणास्तव बदली करता येते काय
ReplyDeleteमहाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार मिळालेल्या राजपत्रित अधिकाऱ्याला बदली मधून सूट मिळू शकते का 1वर्ष
ReplyDeleteमाझी विनंतीवरून बदली जलसंपदा विभाग परिमंडळ अंतर्गत मंडळ बाहेर झाली आहे परंतू 3 महिने पासून कार्यमुक्त करत नाहीत. विनंती बदली कालावधी किती असतो. कार्यमुक्त केल नाही तर मॅट मध्ये दाद मागता येईल का. एका ठिकाणी सेवा 9वर्षे झाली
ReplyDeleteसर मी अपंग आहे , माझ्याकडे प्रमाण पत्र आहे. मला विनंती बदलीने माझ्या या आधीच्या शाळेवर जायचे आहे , जाता येईल का? या संबंधित एखादा जी आर आहे का?
ReplyDeleteनमस्कार माझे मिस्टर ड विभाग कामगार म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या आई पुण्यात राहतात, त्यांची प्रकृती बिघडली असल्या मुळे त्यांच्या सोबत राहणे आवश्यक आहे तरी मिस्टर ची बदली पुणे पिंपरी चिंचवड पालिकेत होऊ शकेल का, तर 2006 ला कामाला लागले आहेत कृपया माहिती द्यावी खूप मदत होईल
ReplyDeleteदोघंही जिल्हा परिषद कर्मचारी असून पती पत्नी एकत्रीकरण साठी एकूण किती सेवा पाहीजे
ReplyDeletesir vidhawa, ghatspotit, paritkatya mahilachi badli n karnyacha gr aahe ka ?
ReplyDeleteवरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथालय लिपिकाला वरिष्ठ लिपिकाची पदोन्नती मिळते काय?
ReplyDeleteएकदा बदली झालेल्या तालुक्यात परत बदली न देण्याबाबत किंवा दुसऱ्या तालुक्यात बदली देण्याबाबत शासननिर्णय पाठवा ना?
ReplyDeleteSir mi vima sanchalanalayat ahe apang ahe mazi badali hou shakate kai please contact 7499006643
ReplyDeleteHo
Deleteशासन निर्णय अपंग कर्मचारी सहायक उपकरण योजना असेल तर उपलब्ध करावे
ReplyDeleteसर मी उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे कक्षसेवक म्हणून कार्यरत असून मला उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड जिल्हा परभणी येथे बदली करायची आहे हे दोनी ठिकाण उपसंचालक आरोग्य विभाग औरंगाबाद अंतर्गत येते तर माझी प्रमोशन साठी सिनियरिटी जाईल की नाही कनिष्ठ लिपिक पदासाठी प्रमोशन हवे आहे मला
ReplyDeleteआपसी विनंती बदली लेटेस्ट GR असेल तर कृपया कळवावे . तसेच ट्रेनिंग सुरू असताना आपसी विनंती बदली करण्यात येते का.कृपया मार्गदर्शन करण्यात यावे.
ReplyDeleteअतिरिक्त मेहनताना. सर माझ्या कार्यालयात ५ पदे मंजूर असुन माझे एकच पद भरलेले आहे. उर्वरित ४ पदांचा अतिरिक्त कार्यभार माझ्या कडे आहे. त्याशिवाय कार्यालय प्रमुख चा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. तर मला अतिरिक्त मेहनताना किती पदांचा देय आहे. कृपया मार्गदर्शन मिळावे.
ReplyDeleteसर मी निमशासकीय अनुदानित शाळेत आहे माझी बदली होऊ शकते का कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDelete3) जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील गट 'क' व गट 'ड' मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती - not opening
ReplyDeleteसर आचारसंहितामध्ये विनंती बदली करण्यात येते काय? येत असल्यास या करीता कोणता शासन निणर्य आहे
ReplyDeleteजर विनंती वरुन बदली झाली परंतु विहीत वेळेत कार्यमुक्त केले नाही तर येणा-या बदली सत्रात कर्मचारी बदलीस पात्र ठरतो का
ReplyDeleteसरवदे रावसाहेब अपंग कर्मचा-याची जाणीवपूर्वक बदली केली अथवा सेवा एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात केली तर त्याला न्याय कसा देता येइल.
ReplyDeleteसर
ReplyDeleteमतिमंद मुलाच्या पालकास इच्छित स्थळी बदली मिळणेबाबतचा शासन निर्णय कृपया मला पाठवावा
नमस्कार सर,
ReplyDeleteमी मुंबई महानगर पालिकेत जॉब ला आहे व पत्नी अहमदनगर जिल्ह्यात पोलिस दलात आहे.पती पत्नी एकत्रीकरण च्या जीआर नुसार माझी बदली अहमदनगर पालिकेत होऊ शकते का.पती पत्नी एकत्रीकरण चा जीआर असेल तर पाठवा प्लीज