Monday 23 January 2017

शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत शासन निर्णय संकलन

1) शासकीय सेवेत असताना दिवगंत / अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत..
2) शासकीय सेवेत असताना बेपत्ता झालेल्या /दिवगंत झालेल्या किंवा क्षयरोग,कर्करोग इ. गंभीर आजारामुळे मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास नेमणूक देणेबाबत..
3)अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ
4) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(22.8.2005)
5) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(23.4.2008)
6) शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटूंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबत..
7) अनुकंपा तत्त्वावर ‍लिपिक –टंकलेखक पदावर नियुक्ती करताना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे.
8) अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हता धारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर ‍नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत.
9)शासकीय सेवेत अनुकंपा तत्तावर नियुक्ती देणेबाबत..
10) अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उमेदवाराचे नाव प्रतिक्षा यादीत समावेशनासाठी पाठविताना आवश्यक सूचना. (बृहन्मुंबईतील राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये)
11) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा (विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरवणेबाबत ‍)
12) शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देणेबाबतची कार्यपध्दती.
13) अनुकंपा तत्त्वावर गट-ड मधील पदांवरुन गट-क मधील पदावर फेरनियुक्ती देणेबाबत
14 ) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेली प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 10 % ची मर्यादा चालू ठेवण्याबाबत.
15) लिपिक संवर्गात गट -क कर्मचाऱ्यामधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या 25 टक्के वरुन 50 टक्के पर्यंत वाढविण्याबाबत...(14.1.2016)
16) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत.(28/10/2015)
17) राज्यातील राज्यशासकीय/ निमशासकीय / महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे व त्याच बरोबर प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकऱ्यांमध्ये भरणी करण्यासंबंधी आढावा घेणे ....(20/6/2015)
18) वेतनावरील खर्च नियंत्रित करणे.(2.6.2015)
19) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / परिपत्रक यांचे एकत्रिकरण..
20) सेवेत असताना दिवंगत झालेल्या विजाभज आश्रमशाळा / निवासीशाळा/विदयानिकेतन /ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळामंधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत..
21) खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा / कर्मशाळांमधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वार नियुकती देण्यासाठी कमाल वयोमर्यादा सुधारित करण्याबाबत...
22) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत...
23) अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेबाबत..
24) राज्यातील राज्य शासकीय / निमशासकीय / महामंडळातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे ....उपसमितीस अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत..
25) जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीने, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाने व वाहनचालकाघून कायमस्वरुपी कनिष्ठ सहायक पदावर येण्यास इच्छुकता दिलेल्या वाहनचालकांच्या नियुक्तीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत..
26 ) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदींमध्ये सुधारणा.
27) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण ..
28) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण (शुध्दीपत्रक)
29) राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती ..
32) कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. शुध्दीपत्रक-4
33)सेवेत असतांना दिवंगत झालेल्या गट- क व गट-ड संवर्गातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबबात..
34) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे अनुकंपा तत्त्वावर नेमणूक करावयाच्या उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तारतंत्री व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबाबत..

576 comments:

  1. sir anukampa madhe gramsevak post chi salary kiti asate

    ReplyDelete
    Replies
    1. Anukampa tatvavar jevha join asel tevhacha niyamapramane asel salary.

      Delete
  2. Sir anukampa basis vr Kiti divsat job milane apekshit aahe.

    ReplyDelete
    Replies
    1. निश्चित नाही यादीतील क्रमांकावर अवलंबून आहे.

      Delete
  3. असं निश्चित नाही पण जिल्हाधिकारी कार्यलयात यादी असते त्यानुसार जागा उपलब्ध असेल तर त्या त्या विभागाच्या जागा भरल्या जातात

    ReplyDelete
  4. असं निश्चित नाही पण जिल्हाधिकारी कार्यलयात यादी असते त्यानुसार जागा उपलब्ध असेल तर त्या त्या विभागाच्या जागा भरल्या जातात

    ReplyDelete
    Replies
    1. Sir tya jaga kashya aani tya serial nusar bharlya jatat ka

      Delete
  5. Sir Sevice la jar ladies asel ani tiche 2 lagan zalele astil ani tila ek hi mul zalele nasel tar tiche savatra mule anukampa sathi patra asu shaktat ka

    ReplyDelete
  6. सर माझा भाऊ है mseb मधे नौकरी करीत असताना त्यांचा अपघाती मृत्यु झाला आहे मि म्हणजेच लहान भाऊ त्याच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नौकरी साठी प्रस्ताव केला होता पन त्यानी वारस पत्रा मधे नाव नसल्याने माझा प्रस्ताव परत पाठवून दिला आणि न्यायालय नुसार वारस पत्र हे आई वडील यांच्या नावाने येत अणि हे जर हयात नसतील तर हिन्दू सेक्शन एक्ट नुसार क्लास 2 मधे भाऊ आणि बहिनी च्या नावाने दिल जात. आणि mseb च्या gr मधे नमूद करण्यात आले आहे की जड़ मृत व्यक्ति अविवाहित असेल तर त्याच्यावर अवलंबित भावाला किवा बहिनीला नौकरी देता येते..plz rply mi sir

    ReplyDelete
  7. Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
    suppose tya vyakti chi death houn 15 varsh zali aahet tr aapn 15 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
    sir please mail me on salunkhedn@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. कर्मचारी मयत झालेल्या दिनांंकापासून 1 वर्षाचे आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
      अज्ञान वारसदाराचे बाबतीत सज्ञान झालेनंंतर म्हणजेच वयाची 18 वर्षे पूर्ण झालेनंंतर 1 वर्षाचे आत अर्ज सादर करणे आश्यक आहे.

      Delete
  8. सर एक विधवा दि.7.01.1987 राजी पतीचे निधना नंतर अनुकंपातंर्गत आदिवासी विकास विभागातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण ता.कळवण जि.नाशिक येथे स्वयंपाकी या पदावर रुजू झाली. निरक्षरते मुळे अथवा काही अडचणीमुळे सदर महिलेने तीची जात पडताळणी केली नाही म्हणून माहे सप्टेंबर 2016 पासून तीचे वेतन बंद केले आहे पण आजपर्यंत ती काम करीत आहे.
    1.तिला जात पडताळणी करणे बंधनकारक आहे का? कारण तीच्या आदेशात तसा कुठलाही उल्लेख नाही.
    2. तिचे वेतन सुरु होईल का घ्‍
    योग्य शासननिर्णनानुसार मार्गदर्शन होणेस नम्र विनंती.

    ReplyDelete
  9. mala lad page samithi gr have ahe sir anukamp che

    ReplyDelete
  10. maze vay 30 ahey kadhi milnar nokari

    ReplyDelete
  11. Sir Me handicapped ahe tr Anukampa mdhe Priority aste ka

    ReplyDelete
  12. Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
    suppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
    mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. अज्ञान वारसदाराचे बाबतीत वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंंतर 1 वर्षाचे आत अर्ज सादर केला तरी चालेल.
      From - VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  13. Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
    suppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
    mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com

    ReplyDelete
  14. Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
    suppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
    mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com

    ReplyDelete
  15. जर expire जालेल्या व्यक्तीची वय 50 वर्षपेक्षा जास्त असल्यास अनुकंपा वर नौकरी मिडत नाही। हे खर आहे काय??

    ReplyDelete
    Replies
    1. हे खरे नाही.
      कर्मचारी शासकीय सेवेत असताना सेवानानिवृत्तीच्या 1 दिवस आधी ंंनिधन झाले तरी अनुकंंपा तत्वावर नोकरी मिळणेसाठी कर्मचा-याच्या कुटुंंबातील पात्र व्यक्ती अर्ज करु शकते.
      From,
      Vikram Rajput
      Mob. No. 9834138569

      Delete
    2. sir mala purn mahiti pahije majhe baba aarogya vibhagaat parichar manun karyarat hote pn tyanchi brain hammarage ni nidhan jhal, aani me ekatach aahe aani aai aahe,

      Delete
  16. नोकरीवर असताना समजा एखाद्याची नोकरी गेली आणि त्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला अनुकंपा खाली नोकरी अथवा पेन्शन मिळते काय ?

    ReplyDelete
  17. माझे वडील 1980साली पोलीस खातात भरती झाले त्याचे निधन 2/8/2016 झाले निधन झाले त्यादिवशी ते दुउती करून घरी येत होतो पन त्याचे अपघाती निधन झाले आणि सहा महिन्या पूर्वी सेवा जेष्ठ ते नुसार उप निरीक्षक पद मिळाले होते परंतु ते पद तीन महिन्या करिता होतो तीन महिने पूर्ण झाले की परत ते पद रीनेव करणे असा त्या मधे लिहले आहे तरीही मला अनुकंप का देत नाही

    ReplyDelete
  18. त्यासाठी काय करावे लागेल मला ते सांगा सर

    ReplyDelete
  19. त्यासाठी काय करावे लागेल मला ते सांगा सर

    ReplyDelete
  20. Anukampa cleark post Sathi lagu hote ka

    ReplyDelete
  21. नाहीच मानतात

    ReplyDelete
  22. Sir ashram shaleval maza papa Clark hota but 2012 madhe hart attack ne date zali
    Atta parent mazya bhava cha approved nigla nahi

    ReplyDelete
  23. Sir mazay aai ch NAV dilaynatr mala aata 18year purn zal maz NAV add hoil ka
    Mazay aai la nokri nahi karaychi ahe

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंंपा तत्वावरील प्रतिक्षा यादीत एकदा नाव लागल्यानंंतर दुस-याचे नाव लाण्याची तरतुद नाही.
      प्रतिक्षा यादिमध्ये नाव नमुद असलेलि व्यक्तिचे निधन झाले तरच नाव बदलता येईल.
      From, VIKTAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  24. SIR MAJ NAME VIJAY GADHAVE MAJE VADIL 13/06/2018 LA EXPIRE JAHALE TE PATBHANDARE (CHAS KAMAN LA KAMALA HOTE ) THAYCHI POST MAJUR HOTI RETIREMENT LA 6 MONTH BAKI HOTE TER MALA ANUKAMPA UNDER JOB MILEL KA TIKADE

    ReplyDelete
    Replies
    1. हो मिळेल.
      वडीलांच्या निधनाच्या तारखेपासून 1 वर्षाचे आत अर्ज सादर करावा.
      From, VIKTAM RAJPUT
      MOB. NO. 983438569

      Delete
  25. Sir वडील शिक्षक असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे ,अनुकम्प तत्वावर विवाह झालेल्या मुलीला संधी मिळते का किंवा तशी तरतूद आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांकः अकं पा-1014/प्र.क्र.155/आठ दिनांक 17 नोव्हेंबर 2016 वाचा आपल्या सर्व शंकाचे समाधान होईल. ब्लॉगवरील 27 क्रमांकाचा शासन निर्णय आहे .

      Delete
  26. सर माझा भाऊ मरण पावला त्या ची पत्नी आहे वय 43आहे अनुकपा शिक्षक खाजगी शाळा नोकरी मिळेल क

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया ब्लॉगवरील 12 क्रमांकाचा शासन निर्णय वाचा.

      Delete

  27. Sir मी पन अनूंकपा मंध्ये म रा वि वि क मर्या मध्ये अर्ज केलेला आहे तूमचा Blog वाचला व खूप आंनद झाला ऐवडी सारी माहीती मला आजपर्यत ऐकाच ठिकानी कूठेही मिळालेली नाही जी तूमच्या या Blog मध्ये मिळाली. सरोदे सर तूमचा मी खूप खूप आभारी आहे व तूम्हाला माझ्याकडून खूप मोठे Thank You

    ReplyDelete
  28. सर मी बी.ई केमिकल आहे आणि वडील माझे शाखा अभियंता होते जिल्हा परिषद सातारा मध्ये....मला कोणत्या पदावर नौकरी मिळेल?

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या शैक्षणिक अहर्ते नुसार व उपलब्ध जागेनुसार मिळेल.

      Delete
  29. Replies
    1. हो. काही खात्यामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर अनुकंपा तत्वावर नोकरी दिलेली आहे.

      Delete
  30. सर मला अनुकंप प्रस्ताव चा अर्ज पाहिजे कुठे भेटू शकतो

    ReplyDelete
  31. तुमच्या कडे अनुकंप प्रस्ताव असेल तर प्लीज मला amar.nikam18@gmail.com ह्या id वर पाठवा

    ReplyDelete
    Replies
    1. प्रयत्न करतो शोधून देतो...

      Delete
  32. आपले प्रथम या ब्लॉग बद्दल खुप आभार.मला हे प्रश्न विचारायचे आहे कि, जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येण्यारा अनुकंपाप्रतीक्षा सूचित अनु.क्र १० आणि ११ मधे 'नियुक्तिसाठी शिफारस केल्याचा दिनांक व क्रमांक आणि नियुक्तिसाठी शिफारस कोणत्या कार्यलयात केली" हे लिहलेले असते. हे कशासाठी असते? हे रिकाम्या भरण्यासाठी विशेष कार्यपद्धति असते, तर ते कोणती? हे मंत्रालयासी निगळित असते?. मला अपेक्षा आहे की, आपण उत्तर दयाल. धन्यवाद.

    ReplyDelete
  33. sir
    maze vadil bus cunduter hote mala anucomepa
    noukari milelka

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया ब्लॉगवर दिलेले शासन निर्णय वाचावे आपल्या शंकाचे निरसन होईल.

      Delete
  34. नमस्कार
    अनुकम्पा नियुक्ति बाबत शासनाचा 20% चा GR जो आला आहे तो 1जानेवाऱी 2017 पासून लागु झाला आहे हा आदेश 15 फेब 2018 ला अला आहे तरी 2017 ला कमी % नी पद भ र्ति झांली आहे, तर 2018 ला होणारी अनुकम्पा भर्ती किती percetage नी होईल 2017ला जे 20% झांली नही ते आता पद जास्त pramanat भरणार काय यांची माहिती देने ।
    धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. जेव्हापासून भरती झाली नाही तिथपासून जेवढया कालावधी करिता भरतीकरिता मंजूरी मिळाली आहे तेवढी पदे भरली जातील. पुढील जास्त permanent पदांबाबत सांगता येणार नाही.

      Delete
  35. वर्ग १ व वर्ग २ पदावरील शासकीय नोकरांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळते का

    ReplyDelete
    Replies
    1. सध्या तरी नाही मिळत वर्ग क आणि ड साठी सध्या अनुकंपा तत्वावर नोकऱ्या दिल्या जातात.

      Delete
  36. नायब तहसीलदार महसूल विभाग हे पद कशामध्ये येते
    क्लास 2 की क्लास 3

    ReplyDelete
  37. खाजगी शासकीय संस्था मध्ये मला शिक्षक हे पद अनुकंपा नुसार मिळेल का

    ReplyDelete
  38. सर माझे वडील २१/०९/२००२ ला बृन्हमुबंई महानगरपालिकेत सेवेत असताना निधन झाले.नतंर मी (मुलगा ) अनुकंपा वर अर्ज सादर केला.पण त्यानंतर माझा अर्ज नामजूंर करण्यात आला कारण असे सांगितले की माझी आई शासकीय सेवेत असल्यामुळे नामजूंर करण्यात आला आहे.पण आता माझी आई २०१५ ला निर्वृत झाली .नतंर पण तेच अर्जात कारण सांगितले .सर आता काय उपाय असेल तर सांगा.

    ReplyDelete
  39. Sir maze nav nikhil maze BE mechanical engineering aahe maze wadil z.p. primary teacher hote te 20/07/2018 roji shalemadh HrtAtk ne warale mala konatya padavar nemanuk milel

    ReplyDelete
    Replies
    1. नियुक्ती देतेवेळी जी शैक्षणिक अर्हता आहे त्यानुसार गट -क व ड मधील पद दिले जाते.

      Delete
    2. sir group C madhil BE (mech) sathi konate pad dile jate anukampesathi?? aani wadil jya department madhe hote tyach department madhe dile jate ki shikshenik arhate nusar konatyahi vibhagat ghetelejate yabaddal krupaya margadrshan kara

      Delete
  40. सर माझे वडील शासकीय दूध डेअरी मध्ये होते 2016 मध्ये वडील वारले . मी अनुकंपा तत्ववार अर्ज सादर केला आहे अर्ज मान्य केला पण मला जिल्हाधिकारी च्या लिस्ट मध्ये माझं नाव देण्यात आलय class 3 साठी आहे . अर्ज देऊन साधारण दीड वर्ष झालाय कृपया सांगू शकता का कधी पर्यन्त मी join होऊ शकतो . कृपया माहिती द्या सर

    ReplyDelete
    Replies
    1. यादीतील नंबरप्रमाणे नाव येईपर्यंत वाट पहावी लागेल. अनुकंपा तत्वावर लवकरात लवकर नोकऱ्या मिळण्यासाठी आता पदांची मर्यादा वाढवलेली आहे.

      Delete
  41. Hi..sir namskar...
    Sir Maze Father samanya Prashasan vibhagt nokarila hote but tyncha hurt attack ne dath zali mi tyanchya jagevar anukampasathi arj kela aahe ani maze nav pan pratiksha yadi madhe 339 no aahe ata maze age 30 aahe tar mala nokarisathi kiti vel vat pahavi lagel. aani age chya kiti year prynat aaple nav pratiksha yadimadhe rahte
    ....plz ans me ....

    ReplyDelete
    Replies
    1. यादीतील नंबरप्रमाणे नाव येईपर्यंत वाट पहावी लागेल. अनुकंपा तत्वावर लवकरात लवकर नोकऱ्या मिळण्यासाठी आता पदांची मर्यादा वाढवलेली आहे.

      Delete
    2. Agechya 45 yerar purn hoi paryant name Seniority List madhe rahate. tyanantar list madhoon name cut kearun claim nighoon jaato.
      From,
      RAJPUT VIKRAM
      MOB. NO. 9834138569

      Delete
  42. Sir anukmpa var class 4 varun class 3 la jayla kiti varshe lagtat

    ReplyDelete
  43. सर अनुकंपा चा 20 % चा gr कसा आहे सांगा प्लीज

    ReplyDelete
    Replies
    1. सोपा आहे शेवट दिलेला आहे पदांची मर्यदा वाढविलेली आहे

      Delete
  44. Sir zp aurangabad madhe tin varsha pasun bharti jhali nahi kai karta yail sanga please

    ReplyDelete
    Replies
    1. शासन स्तरावरच्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही

      Delete
    2. शासन स्तरावरच्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही

      Delete
  45. Sir anukampama yadivaril class4 madhe asanare nav punha patrata vadhalyavar claas3 madhe gheta yete kay

    ReplyDelete
  46. सर, येणाऱ्या भरती मध्ये ही अनुकंपा ची 20% अट कायम राहील का ?

    ReplyDelete
    Replies
    1. सांगू शकत नाही.पण मोठया प्रमाणावर अनुकंपाधारकांची संख्या पाहता राहू शकते.

      Delete
  47. Sir jar gharatil ekhada vyakti gov servent asel tar Anukampa job milat nahi ka?
    Aani tya sathi konta gr aahe ka

    ReplyDelete
  48. Sir,me sr clerk ya padavar anukamp tatvavar ahe pan majhe education B.Tech Mech ahe tar mala pad change karta yenar ka pl reply

    ReplyDelete
    Replies
    1. Sadhya tari pad change karnyababat konti karypadhti nahi.. Tumhi Vegla form bharun deprt change karun layak pad milvu shkta.

      Delete
  49. sir List kute pahayala milte thychi kahi website ahe ka ... asel ter sanga

    ReplyDelete
  50. Sir anukampa niyukti la mahanagar palika che seva pravesh niyam lagu hotat ka

    ReplyDelete
  51. Sir anukampa niyukti la mahanagar palika che seva pravesh niyam lagu hotat ka

    ReplyDelete
    Replies
    1. Ho. anukampa niyuktiche niyamasah pratek deprt. che seva pravesh Niyam lagu hotat.

      Delete
  52. sir,
    आपण दिलेल्या वरील यादीतील सर्वात शेवटचा (28) शुद्धीपत्रकमधील परिशिष्ट "क" वगळण्यात आले आहे असे सांगीतले आहे याचा अर्थ काय आहे?? मूळ GR जो 20/12/1996 चा आहे तो तर रद्दा झाला नाही ना ?? की फक्त येकात्रीकरणातील परिशिष्ट वगळण्यात आले म्हणजे काढून टाकण्यात आले आहे परंतु 1996 चा GR जसा आहे तसा ठेवण्यात आला आहे असच आहे ना ??

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे. फक्त (शासन निर्णय, क्र.अकं पा-1096/प्र.क्र.67/96/आठ, नद. 20.12.1996 अन्वये निवड मंडळाच्या कक्षेतील
      रु. 1200/- व त्याहून अनिक वेतनश्रेणी असलेले संवर्ग कार्यकारी पदे) (वेतनश्रेणी 5 व्या अयोगानुसार ) एवढाच भाग वगळलेला आहे. बाकीचा शासन निर्णय आहे तसाच राहील.

      Delete
  53. Sir sthapatya abhiyantriki sahayak padasathi anukampa tatvavar nokri milu shakte ka?

    ReplyDelete
    Replies
    1. हो. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांंत्रिक पदाची शैक्षणिक पात्रता अनुकंंपा उमेदवार धारण करीत असेल तर, अशा अनुकंंपा उमेदवारास अनुकंंपा तत्वावर वर्ग-3 संंवर्गामध्ये नियुक्ती मिळू शकेल.
      संंदर्भ :- शासन निर्णय,सार्वजनिक बांंधकाम विभाग, दिनांंक 12/05/2016.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
    2. शासन निर्णय,सार्वजनिक बांंधकाम विभाग, दिनांंक 12/05/2016, हे निर्णय जलसंपदा विभागात लागू होत नाही. जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांंत्रिक पदावर नियुक्ति मिळत नाही.

      Delete
    3. मला हा gr अँप्लिकेबल आहे का. माझे वडील ठाणे महानगर पालिकेत सफाई कामगार होते. या फेब्रुवारी मध्ये त्यांचे निधन झाले, मी सिविल इंजिनीरिंग केली आहे तर मला कनिष्ट अभियंता या पदावर नोकरी मिळू शकते का सर.?

      Delete
  54. अनुकंपा तत्वावर वर्ग 3 मध्ये कोण कोणत्या पदावर नियुक्ती दिली जाते त्या विभागाचे नाव व पदनाम माहिते देणे. तसेच त्या बाबत शासन निर्णय असेल तर ते द्यावे.

    ReplyDelete
    Replies
    1. शासनात वेगवेगळया विभागात वर्ग -3 मध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी आहेत. उदा. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक . त्यामुळे संपूर्ण पदनामांची माहिती देणे शक्य नाही. अनुकंपा नियुक्ती ही त्या त्या विभागाच्या कोणत्याही वर्ग -3 व वर्ग -4 साठी लागू होते.

      Delete
  55. anukampa madhe jar mulala naukri lagli tar baykola pension pan bhette ka

    ReplyDelete
  56. सर जिल्हा परिषदेची अनुकंपा भरतीला शासनाची मान्यता लागते का कि ceo ना अधिकार असतात please reply

    ReplyDelete
    Replies
    1. ho. Saglya shaskiy bhrati prakriyela gov. manyta lagte. Ceo na adhikar bharti karnyche astat. pan gov mantya lagtech...

      Delete
  57. सर माझे वडील गेले 15 वर्षांपासून मानसिक आजारी असल्यामूळे नोकरी वर जात नाही आहेत व मेडिकल बोर्डाच्या अनफिट सर्टिफिकेट नुसार रुग्णतः स्वेच्छा सेवानिवृत्ती साठी अर्ज सादर केलेला आहे तरी मी किंवा माझे वडिलांचे वारसदार अनुकम्पत्त्वावर नोकरीसाठी पात्र ठरणार की नाही

    ReplyDelete
  58. Psi asnaryanchya mulasathi anukamp suvidha lagu hot nahi ka?

    ReplyDelete
    Replies
    1. उपरोक्त 2 क्रमांकाच्या शासन निर्णय पाहावा.

      Delete
  59. Sir anukampa varti accountant post bhetati ka..(forest department).plz replay me..

    ReplyDelete
  60. सर ड्रायव्हर या पदा साठी अनुकंपाधारक पात्र आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. होय.नियुक्तीवेळी तुमची शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पद दिले जाते.

      Delete
  61. सर,माझी आई तलाठी होती.ती सेवेत असताना 2006ला मृत्यू पावली आहे.त्यावेळी माझे वय 8 वर्षे होते.मग माझे आता वय 18 पूर्ण झालेले आहे .मला अनुकंपा तत्वावर नोकरी साठी अर्ज करू शकतो का??

    ReplyDelete
    Replies
    1. अज्ञान वारसदाराचे बाबतीत वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंंतर 1 वर्षाचे आत अर्ज सादर केला तरी चालेल.

      Delete
  62. Dear Pankaj Patil Gov. Job madhe Gharatil Vykrti aslyas.Anukmpa tatvavar niyukti milat nahi. For more information See-Gr No.1 & 28

    ReplyDelete
  63. SIR TOTAL LIST KUTE PAHAYALA MILTE

    ReplyDelete
    Replies
    1. आपण शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागात अर्ज सादर केलेला आहे ?
      शासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्था

      Delete
  64. नमस्कार सर.सर माझे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान या पदावर आहेत.त्यांची 4 वर्ष सेवा बाकी आहे.परंतु सर त्यांना ब्लड प्रेशर व शुगर चा खुप त्रास आहे . आणि सध्या तर ते मानसिक रुग्ण सुद्धा आहेत . त्यांच्या स्वइच्छा निवृत्ती नुसार त्यांच्या वारसाला नौकरीवर रुजुकरू शकतात का ?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही.
      सेवेत असताना फक्त दिवंगत झालेल्या कर्मचा-याच्या पात्र वारसास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.
      MOB. NO. 9834138569

      Delete
  65. सर अकाली स्व:इच्छा निवृत्ती घेतल्यावर अनुकंपा वर नौकरी मिळते का ??

    ReplyDelete
  66. जिल्हा बदली नंतर अनुकम्पा फेर्नीयुक्ती जेस्ठ ते नुसार होऊ शकते काय

    ReplyDelete
  67. जिल्हा बदली नंतर अनुकम्पा फेर्नीयुक्ती जेस्ठ ते नुसार होऊ शकते काय

    ReplyDelete
  68. Sir maze vadil jalsampada vibhagat hote te 2015 madhe varle tar Me anukampa sati arj kela ahe ajun paryant mala order nahi mila li maza no 22 ahe tari mala keva paryant niyukat patra milel

    ReplyDelete
  69. सर अनुकंपा प्रतीक्षा सूची यादी ज्या त्या विभागाच्या
    वेबसाईटवर प्रकाशित करण्या बाबत g r उपलब्ध आहे का असल्यास plz कळवा

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंपा नियुक्तीकरीता ठेवण्यााात येणारी प्रतिक्षासूची वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत चा सा.प्र. वि. चा शासन निर्णय (G.R.)
      दि. 15/05/2910 पहावा.
      MOB.NO.9834138569

      Delete
    2. दि. 15/05/2910 ऐवदजी दि. 15/05/2010 असे वाचावे.

      Delete
    3. Mala side saga na plz aanukampa list bagaychi

      Delete
  70. How want to apply to Anukampa basis job....... If possible send me format of form and procedures

    ReplyDelete
    Replies
    1. हो.
      MOB.NO.9834138569 वर Whatsap तुमचा Whatsap No. Send करा.

      Delete
  71. सर अनुकंपा यादीत आईच नाव होत मग माझ नाव देण्यात आले पण अनुकंपा यादीत नाव समाविष्ट करण्यात बाबत Jr नाही का

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंपा तत्वावरील जेष्ठता यादीमध्ये एकदा नांव लागलेनंतर त्याऐवजी दुस-या व्यक्तीचे नाव लावता येत नाही. असा G.R आहे.
      MOB.NO.9834138569

      Delete
  72. सर चार आपत्य असतील तर तो अनुकंपासाठी पात्र असतो का...??

    ReplyDelete
    Replies
    1. पात्र नाही.
      MOB. NO. 9834138569

      Delete
  73. sir anukampa tatvavar kahi department madhe 6 month madhe niukti kartat ase rules regulation ahet ase kahi departmentche lok sangtat tar asa kahi ahe ka

    ReplyDelete
    Replies
    1. संबंधीत विभागातील रिक्त पदांची संख्याा व अनुकंपा जेष्ठता यादीतील उमेदवारांची संख्या यावर नियुक्ती अवलंबुन असते.
      MOB.NO. 9834138569

      Delete
  74. सर माझे वडील शिक्षण संस्था मध्ये होते
    माझे बी ई मेकॅनिकल झाले आहे
    मला कोणते पद मिळेल आणि मी आता डी एड करून शिक्षक लागू शकतो का

    ReplyDelete
  75. सर अनुकंपा तत्वावर अर्ज करण्यासाठी किती दिवस मुदत असते

    ReplyDelete
    Replies
    1. कर्मचारी दिवंगत झालेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत अर्ज सादर करण्याची मुदत असते.

      Delete
  76. पॅनक्रायटीस सारख्‍या दुर्धर आजाराने ग्रस्‍त असलेल्‍या कर्मचा-याला अनुकंपाचा लाभ मिळू शकेल का.

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंपा नियुक्ती ही फक्त सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-याच्या वारसास लागू आहे.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  77. Sir mage 8years zalet ajun mla ghetlele nahi

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंपा नियुक्ती ही जेष्ठता यादितील क्रमानुसार दिली जाते.
      कार्यालयाच्या संपर्कात रहावे.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB.NO.9834138569

      Delete
  78. सर माझे वडील बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर कार्यरत होते परंतु २०१७ मध्ये ते Heart Attack ने मयत झाले आहेत . मी अनुकंपा तत्वावर नोकरी साठी अर्ज केला आहे परंतु पूर्ण documents झाले नाहीत documents पूर्ण करण्यासाठी कार्यालयातून भाग १ भाग २ मध्ये माहिती द्यावी लागते तिथे माझी आई सुद्धा नोकरीस असल्यामुळे कार्यालयाच्या OS ने त्या फॉर्म वॉर सही करण्यास नकार दिला तसेच माझी आई शासकीय तंत्रनिकेतन मध्ये नोकरीस असल्यामुळे मला नोकरी देता येत नाही असे त्यांचे म्हणणे आले + सर , माझा मूळ प्रश्न असा आहे कि जर माझी आई नोकरीस आहे तर मला नोकरी लागू शकणार नाही का? मला तसा gr देखील कुठे भेटला नाही कृपया मला तसा काही gr उपलब्ध असेल तर प्लिझ माझी हेल्प करताल
    का ? मी खूप अडचणीत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंपा तत्वावर देण्यात येणारी नियुक्ती ही सहानुभुती व त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून देण्यात येते.अनुकंपा नियुक्ती हा हक्क नाही. कुटुंबातील अन्य व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर याबाबत सा.प्र.वि. शासन निर्णय दि.26/10/1994 पहावा.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  79. सर पहिल्यांदा तुमचे हार्दिक अभिनंदन खूप चांगला ब्लॉग तुम्ही बनविला आहे.

    १) सर मला नगरपालिका प्रशासन संचालनालय यांचे अनुकंपा नियुक्ती बाबत चे सर्व परिपत्रक मिळतील का किंवा तुम्ही देऊ शकता का?

    २) सर मला अनुकंपा नियुक्ती बाबत कोर्ट यामध्ये झालेले निर्णय मिळू शकतात का ?

    ReplyDelete
  80. सर माझी केस 2011 मधली आहे पण अजून काही निर्णय लागलं नाही काही सांगू शकता का सर जिल्हा परिषद ची केस आहे सर

    ReplyDelete
  81. Sir mere pitaji 30/12/2009 me off ho gaye 10/1/2010 me mene aplai kiya 13/1/2013 me mujhe papa ki school ka order diya. School me Baccho ki sankhya Kam hai Rigen Deke wapas department Bheja 2nd order 26/7/2015 ko diya. Manyata letter Bhi diya par salarth Idi na hone ke karan Mujhe ab tak selery nahi mili 13/10/2018!

    ReplyDelete
    Replies
    1. shalarth id ke lae kya jaruri hai.. wo process kariye. uska follow up kijiye

      Delete
    2. 8975232021 is my no. plz call

      Delete
  82. सार माझे वडील अपघातात दिवगंत होऊन आता ६ वर्षे झाली आहेत.तरीही मला आद्याप सेवेत घेतलेलेनाही वडील महीला व बालकल्यान वीभाग रोहा रायगड पुई कोलाड येथील सवस्तेत कक्षसेवे होते.
    सबंधीत कार्याल पुणे आयुक्ताल येथे विचारना केली अस्ता २012 नंतर निर्बंध आहेत.असे वारंवार सागंण्यात येत आहे.
    तरी कृपया मला योग्या मार्गदर्षन मिळावा धन्यवाद .

    ReplyDelete
    Replies
    1. 2012 नंतर कशावर निर्बंध आहेत ? आणि वडील वर्ग क किंवा ड मध्ये नेमक्या कोणत्या पदावर कार्यरत होते ?

      Delete
  83. नमस्कार सर माझी आई अनुकंपावर माझ्या वडीलांच्या जागेवर लागली आहे पण आईला केन्सर झाला आहे तर मि आईच्या जागेवर अर्ज करु शकतो का आणि कस

    ReplyDelete
    Replies
    1. नाही.
      अनुकंपा तत्वावर फक्त दिवंगत कर्मचा-यांचे कुटुंबातील वारस पात्र आहेत.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  84. Sir maze vadil jail police hote bt tyanchi 13 April 2015 madhye on duty heart attack ne deardeath zali...Ani me 2015 madhyech maza anukampa Cha form submit kela ahe...bt ankhi maz nav tya list madhye nhiye...Ani dig office vale boltat ki 2008 madhyech anukampa bharti band zali....tr ya sathi me karu sir plzzz sanga mla...

    ReplyDelete
    Replies
    1. pl. contact to mi & say Detail information
      My Mob. No. is 9834138569

      Delete
  85. अनुदानित शालेय संस्थेसाठी अनुकंपा नियम लागू होतात का?

    ReplyDelete
    Replies
    1. सर पोस्ट ऑफिस मध्ये अनुकंपा वरती नोकरी मिळू शकते का? विनंती आहे रिप्लाय द्या

      Delete
  86. Sir maaze vadil yana cancer jhala aahe.... tar me anukampa la paatr asel ka??

    ReplyDelete
    Replies
    1. Aaani sir majhe vadil class 1 post la aahe

      Delete
    2. अनुकंपा नियुक्ती ही फक्त वर्ग-3 व वर्ग-4 मधील कर्मचा-यांच्या वारसाना अनुज्ञेय आहे.
      MOB. NO. 9834138569

      Delete
  87. नाही.
    सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-याचा पात्र वारसाला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात येते.
    संदर्भ - सा.प्र.वि. शासन निर्णय दि.22/08/2005 पहावा.
    MOB. NO. 9834138569

    ReplyDelete
  88. Sir anukampat classs-4 madhe ghetale v class-3 madhe stapatya abhiyantriki Sahayak ya padavar Samaun gheta yeto ka tya padasathi lagnare education he class-4 madhe astani prapt kele he hou shakte ka

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. वर्ग-4 मध्ये नियुक्ती झालेनंतर claim संपुष्टात येतो.
      Mob. No. 9834138569

      Delete
  89. sir,
    maz education B.Tech in instrumentation engineer (Upkarnikaran) zalay tar mala anukampa dvyare konti post milu shakel.

    ReplyDelete
  90. अनुकंपा नियुक्ती ही ही शैक्षणिक अर्हतेनुसार फक्त वर्ग-3 व वर्ग-4 मध्ये देण्यात येते.
    मो.नं. 9834138569

    ReplyDelete
  91. Shashiky sevet astana bepatta zalelya aani alvar n milalelya mula mulinna anukampa tatvavar naukri milte ka sir? Ho tr tya babatcha gr mala pathava plz.

    ReplyDelete
    Replies
    1. असा G.R. नाही.
      पण आपण विचारलेला प्रश्न अपुर्ण आहे. अनुकंपा तत्वावर अर्ज सादर करता येईल.
      pl.call mi

      Delete
  92. Sir mazi aai shankarrao mohite mahavidyalay,akluj ithe kanishth lipik mhanun karyarat hoti tiche 24 August 2016 la aakasmit nidhan zale tevha maze vay 16 hote.Ata 15 November la me 18 varshachi purn zali tr mala ata anukamp tatvavr arj karta yeil ka? Maaz shikshan bsc 1 year suru ahe...krupaya salla dya.
    No.No. 7768908353

    ReplyDelete
    Replies
    1. आपण 1 वर्षाच्या आत अर्ज सादर करु शकता
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  93. sir,mi jalsampada vibhag nagpur 7 year pasun ANUKAMPA waiting vr aho list madhe 13 va no. ahe ya year madhe vacancy nighnar ahe ka?

    ReplyDelete
    Replies
    1. अनुकंपा भरती ही प्रतिवर्षि रिक्त होणा-या / झालेल्या पदाच्या संख्येवर अवलंबून असते. आपले नाव जलसंपदा विभागातील ज्या मंडळ कार्यालयात आहे, त्याठिकाणी या वर्षी (सन 2018 मध्ये किती रिक्त पदे झाली होती ? याबाबत माहीती घेऊन त्या रीक्त पदांच्या अनुषंगाने किती अनुकंपा उमेदवाराना नियुक्ती दिली याची चौकशी करावी.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  94. सर पोस्ट ऑफिस मध्ये अनुकंप वर नोकरी मिळू शकते का ?

    ReplyDelete
    Replies
    1. हो. पोष्ट आॅफिस मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते (Central Govt.आहे.)

      Delete
    2. From, Vikram Rajput
      NOB. NO.9834138569

      Delete
    3. Thank you sir ..m tumhala call krto udya

      Delete
  95. नमस्कार... सर
    माझे वडील 2011 मध्ये कामावर असतानाच वारलेत राधानगरी विद्यालय राधानगरी मध्ये शिपाई ह्य पद्दावर होते मी माझ्या लहान भावाचा अर्ज केला आहे सस्थेन ऑर्डर पण दिली आहे पण जिल्हा परिषद आफरोल करत नाही व सस्था म्हणते ऑफरोल होत नाही तो पर्यंत कामावर नको सर माझ्या घरची परस्थिती बकार आहे परयाय सागा सर ..
    9960815511 sanjay kamble

    ReplyDelete
    Replies
    1. वारंवार पत्रव्यवहार सुरू ठेवावा. व पत्राच्या पोहोच घ्याव्यात. तोंडी सांगत असतील तर त्यावर अवलंबून राहू नका. सदर अडचण जिल्हा परिषद व संस्थेकडुन लेखी स्वरुपात घ्या.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  96. सर माझे वडील पोलिसउपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते तर त्याचे नंतर आमचे कुटुंबातीला पात्र व्यक्तिस अनुकंपा नोकरी मिळेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. अनुकंपा नियुक्ती ही फक्त वर्ग-3 व वर्ग-4 मधील दिवंगत झालेल्यााा कर्मचा-यांच्या वारसाला अनुज्ञेय आहे.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO.9834138569

      Delete
    2. कृपया अधिक माहितीसाठी पहिल्या क्रमांकांच्या शासन निर्णयातील 4 अ) नियम पहावा.

      Delete
  97. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  98. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  99. Sir megha bharti madhe anukampachya jaga bharnar ahet ka? Astil tar kiti jalsampadha vibhag

    ReplyDelete
  100. सर माझा मोठा भाऊ आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक पदी होता. भाऊच अल्पशा आजाराने निधन झालं होत. त्यानंतर अनुकंम्प तत्वसाठी वाहिनीने कार्यालयात अर्ज सादर केला होता. पण वाहिनी ने काही दिवसाने पुनर्विवाह केला. त्यामुळे कार्यालयाने त्याच नाव जेष्ठता यादीतून बाद करण्यात आलं आणि त्याचा अनुकंम्प तत्वसाठी विचार करता येणार नाही असं पत्रात म्हटलं आहे. आणि भाऊने सेवा पुस्तकात वाहिनी आणि आईच नाव वारस म्हणून लावलं असून आम्ही आईच्या संमतीने लहान भावासाठी अर्ज कार्यालयात सादर केला. पण ते वारस बद्दलवायची तरतूद नाहीये असं म्हणताय यावर काही मार्ग असेल तर सागा

    ReplyDelete
  101. सर माझि आई शाळेत ग्रथपाल पदावर कार्यरत होती मि अनुकंपा तत्ववर शाळेमधे अर्ज सादर केला आहे पन 2016 पासून मि खुप वेला अर्ज सादर केले शिक्षणाधिकारी अमरावती यांना पन खुप पत्र दिले पन कहिहि उत्तर मला मिळाले नहीं मि काय करायला पाहिजे plz help me sir

    ReplyDelete
    Replies
    1. sarvat adhi 1 varshachya aat arja sadar karane
      va to lavkar purn karane
      tya nantar kaam hoil.dar varshi rikt jagechya 10% jaga bhartat tumcha number kiyi ahe te check kara

      Delete
  102. Mazya vadilanche 2015 sali on duty nidhan zale te shipahi padaver karyrat hote parantu sadhyas tya shalever jaga shillak nahi ter mala dusrya sansthet anukamp tatvaver niyukti milu shakte ka

    ReplyDelete
  103. मी इस.२००२ चा नगर परिषद पांढरकवडा येथील अनुकंपा उमेदवार आहे इतके वर्ष उलटूनही आजपर्यंत मला नियुक्ती का बरं मिळाली नाही अशा परिस्थिती मध्ये मी काय करावं

    ReplyDelete
  104. sir anukampa waiting list madhle nav change karta yet ?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. जेष्ठता यादीमधील उमेदवाराचे निधन झाल्यास नाव लावता येईल.

      Delete
  105. अनुकंपा तत्वावरील जेष्ठता यादीमध्ये एकदा नांव लागलेनंतर त्याऐवजी दुस-या व्यक्तीचे नाव लावता येते का असा G.R आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. जेष्ठता यादीमध्ये एकदा नाव लागलेनंतर त्याऐवजी दुस-या व्यक्तीचे नाव लावता येत नाही. परंतु, जेष्ठता यादीमधील उमेदवाराचे निधन झाल्यास कुटुंबातील पात्र वारसाचे नाव लावणेची तरतुद आहे.
      संदर्भ :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय
      दिनांक 21/09/2017 मधील मुद्दा क्र. 21 चे वाचन करावे.
      सदर शासन निर्णय या ब्लागचे शासन निर्णय मधील अ.क्र.28 वर उपलब्ध आहे.
      अधिक माहीतीसाठी संपर्क :- VIKRAM RAKPUT
      MOBOLE NO. 9834138569

      Delete
  106. Sir annukampasati fatherche vay 50 peksha jast nasave ky handicafe ahet father

    ReplyDelete
    Replies
    1. सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय दि.22/08/2005 मधिल तरतुदीनुसार सेवेत असताना फक्त दिवंगत (मयत) झालेल्या
      कर्मचा-याच्या पात्र वारसास अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज सादर करता येतो.
      From, VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  107. सर माजे वड़ील MSEB मधे hote tr tyancha atach kahi divsa pahile attack yeun mrutu zala....tr mi anukampacha form bharu shakte ka..maje education B.sc zal aahe

    ReplyDelete
    Replies
    1. सेवेत असताना मयत झाले असतील तर मयत झालेल्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत आपण अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेसाठी अर्ज सादर करावा.
      FROM,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  108. Sir maze vadil ITI chikhaldra ithe chaturth shreni karmachari hote.. And tyanna T.B. ya Rogane grasle hote mhanun tyanni sun.2005 la valintory retirement ghetal..amhala n sangta..pn mg tyancha 2009 la Mrutu zala... Te pn T.B.Ya roga mule tyancha mritu zala..tr aata mala tyanchya jagi nokari milu shaknar ka ...plz help me sir..
    MZi condition khup kharab aahe sadhya

    ReplyDelete
    Replies
    1. आपणास अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेसाठी अर्ज सादर करता येणार नाही.
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete
  109. Sir, mere dad ne 32 years police Department As a ASI job ki h ...Akola me ...
    par ab wo mentally paralysis ho gay h matlb unko brain hamredg ho gaya h .....to mujhe Anukampa Niyukti mil sakti h kya unke police Department me ?

    Mere dad ka voluntary retirement ka process chl raha h .

    Please guide me

    ReplyDelete
  110. Replies
    1. Pl. call me
      From,
      VIKRAM RAJPUT
      MOB. NO. 9834138569

      Delete