1) शासकीय सेवेत असताना दिवगंत / अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत..
2) शासकीय सेवेत असताना बेपत्ता झालेल्या /दिवगंत झालेल्या किंवा क्षयरोग,कर्करोग इ. गंभीर आजारामुळे मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास नेमणूक देणेबाबत..
3)अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ
4) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(22.8.2005)
5) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(23.4.2008)
6) शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटूंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबत..
7) अनुकंपा तत्त्वावर लिपिक –टंकलेखक पदावर नियुक्ती करताना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे.
8) अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हता धारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत.
9)शासकीय सेवेत अनुकंपा तत्तावर नियुक्ती देणेबाबत..
10) अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उमेदवाराचे नाव प्रतिक्षा यादीत समावेशनासाठी पाठविताना आवश्यक सूचना. (बृहन्मुंबईतील राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये)
11) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा (विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरवणेबाबत )
12) शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देणेबाबतची कार्यपध्दती.
13) अनुकंपा तत्त्वावर गट-ड मधील पदांवरुन गट-क मधील पदावर फेरनियुक्ती देणेबाबत
14 ) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेली प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 10 % ची मर्यादा चालू ठेवण्याबाबत.
15) लिपिक संवर्गात गट -क कर्मचाऱ्यामधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या 25 टक्के वरुन 50 टक्के पर्यंत वाढविण्याबाबत...(14.1.2016)
16) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत.(28/10/2015)
17) राज्यातील राज्यशासकीय/ निमशासकीय / महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे व त्याच बरोबर प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकऱ्यांमध्ये भरणी करण्यासंबंधी आढावा घेणे ....(20/6/2015)
18) वेतनावरील खर्च नियंत्रित करणे.(2.6.2015)
19) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / परिपत्रक यांचे एकत्रिकरण..
20) सेवेत असताना दिवंगत झालेल्या विजाभज आश्रमशाळा / निवासीशाळा/विदयानिकेतन /ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळामंधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत..
21) खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा / कर्मशाळांमधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वार नियुकती देण्यासाठी कमाल वयोमर्यादा सुधारित करण्याबाबत...
22) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत...
23) अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेबाबत..
24) राज्यातील राज्य शासकीय / निमशासकीय / महामंडळातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे ....उपसमितीस अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत..
25) जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीने, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाने व वाहनचालकाघून कायमस्वरुपी कनिष्ठ सहायक पदावर येण्यास इच्छुकता दिलेल्या वाहनचालकांच्या नियुक्तीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत..
26 ) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदींमध्ये सुधारणा.
27) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण ..
28) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण (शुध्दीपत्रक)
29) राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती ..
2) शासकीय सेवेत असताना बेपत्ता झालेल्या /दिवगंत झालेल्या किंवा क्षयरोग,कर्करोग इ. गंभीर आजारामुळे मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास नेमणूक देणेबाबत..
3)अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ
4) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(22.8.2005)
5) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(23.4.2008)
6) शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटूंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबत..
7) अनुकंपा तत्त्वावर लिपिक –टंकलेखक पदावर नियुक्ती करताना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे.
8) अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हता धारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत.
9)शासकीय सेवेत अनुकंपा तत्तावर नियुक्ती देणेबाबत..
10) अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उमेदवाराचे नाव प्रतिक्षा यादीत समावेशनासाठी पाठविताना आवश्यक सूचना. (बृहन्मुंबईतील राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये)
11) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा (विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरवणेबाबत )
12) शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देणेबाबतची कार्यपध्दती.
13) अनुकंपा तत्त्वावर गट-ड मधील पदांवरुन गट-क मधील पदावर फेरनियुक्ती देणेबाबत
14 ) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेली प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 10 % ची मर्यादा चालू ठेवण्याबाबत.
15) लिपिक संवर्गात गट -क कर्मचाऱ्यामधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या 25 टक्के वरुन 50 टक्के पर्यंत वाढविण्याबाबत...(14.1.2016)
16) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत.(28/10/2015)
17) राज्यातील राज्यशासकीय/ निमशासकीय / महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे व त्याच बरोबर प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकऱ्यांमध्ये भरणी करण्यासंबंधी आढावा घेणे ....(20/6/2015)
18) वेतनावरील खर्च नियंत्रित करणे.(2.6.2015)
19) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / परिपत्रक यांचे एकत्रिकरण..
20) सेवेत असताना दिवंगत झालेल्या विजाभज आश्रमशाळा / निवासीशाळा/विदयानिकेतन /ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळामंधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत..
21) खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा / कर्मशाळांमधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वार नियुकती देण्यासाठी कमाल वयोमर्यादा सुधारित करण्याबाबत...
22) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत...
23) अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेबाबत..
24) राज्यातील राज्य शासकीय / निमशासकीय / महामंडळातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे ....उपसमितीस अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत..
25) जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीने, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसह नामनिर्देशनाने व वाहनचालकाघून कायमस्वरुपी कनिष्ठ सहायक पदावर येण्यास इच्छुकता दिलेल्या वाहनचालकांच्या नियुक्तीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत..
26 ) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदींमध्ये सुधारणा.
27) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण ..
28) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण (शुध्दीपत्रक)
29) राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती ..
32) कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. शुध्दीपत्रक-4
33)सेवेत असतांना दिवंगत झालेल्या गट- क व गट-ड संवर्गातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबबात..
34) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे अनुकंपा तत्त्वावर नेमणूक करावयाच्या उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तारतंत्री व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबाबत..
33)सेवेत असतांना दिवंगत झालेल्या गट- क व गट-ड संवर्गातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबबात..
34) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे अनुकंपा तत्त्वावर नेमणूक करावयाच्या उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तारतंत्री व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबाबत..
sir anukampa madhe gramsevak post chi salary kiti asate
ReplyDeleteAnukampa tatvavar jevha join asel tevhacha niyamapramane asel salary.
Deletehi nice information..
DeleteSir anukampa basis vr Kiti divsat job milane apekshit aahe.
ReplyDeleteनिश्चित नाही यादीतील क्रमांकावर अवलंबून आहे.
Deleteअसं निश्चित नाही पण जिल्हाधिकारी कार्यलयात यादी असते त्यानुसार जागा उपलब्ध असेल तर त्या त्या विभागाच्या जागा भरल्या जातात
ReplyDeleteअसं निश्चित नाही पण जिल्हाधिकारी कार्यलयात यादी असते त्यानुसार जागा उपलब्ध असेल तर त्या त्या विभागाच्या जागा भरल्या जातात
ReplyDeleteSir tya jaga kashya aani tya serial nusar bharlya jatat ka
DeleteSir Sevice la jar ladies asel ani tiche 2 lagan zalele astil ani tila ek hi mul zalele nasel tar tiche savatra mule anukampa sathi patra asu shaktat ka
ReplyDeleteसर माझा भाऊ है mseb मधे नौकरी करीत असताना त्यांचा अपघाती मृत्यु झाला आहे मि म्हणजेच लहान भाऊ त्याच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नौकरी साठी प्रस्ताव केला होता पन त्यानी वारस पत्रा मधे नाव नसल्याने माझा प्रस्ताव परत पाठवून दिला आणि न्यायालय नुसार वारस पत्र हे आई वडील यांच्या नावाने येत अणि हे जर हयात नसतील तर हिन्दू सेक्शन एक्ट नुसार क्लास 2 मधे भाऊ आणि बहिनी च्या नावाने दिल जात. आणि mseb च्या gr मधे नमूद करण्यात आले आहे की जड़ मृत व्यक्ति अविवाहित असेल तर त्याच्यावर अवलंबित भावाला किवा बहिनीला नौकरी देता येते..plz rply mi sir
ReplyDeleteHello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
ReplyDeletesuppose tya vyakti chi death houn 15 varsh zali aahet tr aapn 15 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
sir please mail me on salunkhedn@gmail.com
कर्मचारी मयत झालेल्या दिनांंकापासून 1 वर्षाचे आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
Deleteअज्ञान वारसदाराचे बाबतीत सज्ञान झालेनंंतर म्हणजेच वयाची 18 वर्षे पूर्ण झालेनंंतर 1 वर्षाचे आत अर्ज सादर करणे आश्यक आहे.
सर एक विधवा दि.7.01.1987 राजी पतीचे निधना नंतर अनुकंपातंर्गत आदिवासी विकास विभागातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण ता.कळवण जि.नाशिक येथे स्वयंपाकी या पदावर रुजू झाली. निरक्षरते मुळे अथवा काही अडचणीमुळे सदर महिलेने तीची जात पडताळणी केली नाही म्हणून माहे सप्टेंबर 2016 पासून तीचे वेतन बंद केले आहे पण आजपर्यंत ती काम करीत आहे.
ReplyDelete1.तिला जात पडताळणी करणे बंधनकारक आहे का? कारण तीच्या आदेशात तसा कुठलाही उल्लेख नाही.
2. तिचे वेतन सुरु होईल का घ्
योग्य शासननिर्णनानुसार मार्गदर्शन होणेस नम्र विनंती.
mala lad page samithi gr have ahe sir anukamp che
ReplyDeletemaze vay 30 ahey kadhi milnar nokari
ReplyDeleteSir Me handicapped ahe tr Anukampa mdhe Priority aste ka
ReplyDeleteHello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
ReplyDeletesuppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com
अज्ञान वारसदाराचे बाबतीत वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंंतर 1 वर्षाचे आत अर्ज सादर केला तरी चालेल.
DeleteFrom - VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
ReplyDeletesuppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com
Hello Sir anukampa job sathi kiti varsha parynt aapn apply kru shakto?
ReplyDeletesuppose tya vyakti chi death houn 18 varsh zali aahet tr aapn 18 varsha nantr job sathi apply kru shakto ka?
mjd vadil pwd mde hote tar amhi lahan aslya mule apply kru shklo nvto sir please mail kara sagarshinde2020@gmail.com
जर expire जालेल्या व्यक्तीची वय 50 वर्षपेक्षा जास्त असल्यास अनुकंपा वर नौकरी मिडत नाही। हे खर आहे काय??
ReplyDeleteहे खरे नाही.
Deleteकर्मचारी शासकीय सेवेत असताना सेवानानिवृत्तीच्या 1 दिवस आधी ंंनिधन झाले तरी अनुकंंपा तत्वावर नोकरी मिळणेसाठी कर्मचा-याच्या कुटुंंबातील पात्र व्यक्ती अर्ज करु शकते.
From,
Vikram Rajput
Mob. No. 9834138569
sir mala purn mahiti pahije majhe baba aarogya vibhagaat parichar manun karyarat hote pn tyanchi brain hammarage ni nidhan jhal, aani me ekatach aahe aani aai aahe,
Deleteनोकरीवर असताना समजा एखाद्याची नोकरी गेली आणि त्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला अनुकंपा खाली नोकरी अथवा पेन्शन मिळते काय ?
ReplyDeleteमाझे वडील 1980साली पोलीस खातात भरती झाले त्याचे निधन 2/8/2016 झाले निधन झाले त्यादिवशी ते दुउती करून घरी येत होतो पन त्याचे अपघाती निधन झाले आणि सहा महिन्या पूर्वी सेवा जेष्ठ ते नुसार उप निरीक्षक पद मिळाले होते परंतु ते पद तीन महिन्या करिता होतो तीन महिने पूर्ण झाले की परत ते पद रीनेव करणे असा त्या मधे लिहले आहे तरीही मला अनुकंप का देत नाही
ReplyDeleteत्यासाठी काय करावे लागेल मला ते सांगा सर
ReplyDeleteत्यासाठी काय करावे लागेल मला ते सांगा सर
ReplyDeleteAnukampa cleark post Sathi lagu hote ka
ReplyDeleteho clerk sathi lagu hote
DeleteSenior Clerk hi post anukampa tatvavar bharti keli jate ka?
Deleteहो केली जाते.
DeleteFrom VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
नाहीच मानतात
ReplyDeleteSir ashram shaleval maza papa Clark hota but 2012 madhe hart attack ne date zali
ReplyDeleteAtta parent mazya bhava cha approved nigla nahi
Sir mazay aai ch NAV dilaynatr mala aata 18year purn zal maz NAV add hoil ka
ReplyDeleteMazay aai la nokri nahi karaychi ahe
अनुकंंपा तत्वावरील प्रतिक्षा यादीत एकदा नाव लागल्यानंंतर दुस-याचे नाव लाण्याची तरतुद नाही.
Deleteप्रतिक्षा यादिमध्ये नाव नमुद असलेलि व्यक्तिचे निधन झाले तरच नाव बदलता येईल.
From, VIKTAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
SIR MAJ NAME VIJAY GADHAVE MAJE VADIL 13/06/2018 LA EXPIRE JAHALE TE PATBHANDARE (CHAS KAMAN LA KAMALA HOTE ) THAYCHI POST MAJUR HOTI RETIREMENT LA 6 MONTH BAKI HOTE TER MALA ANUKAMPA UNDER JOB MILEL KA TIKADE
ReplyDeleteहो मिळेल.
Deleteवडीलांच्या निधनाच्या तारखेपासून 1 वर्षाचे आत अर्ज सादर करावा.
From, VIKTAM RAJPUT
MOB. NO. 983438569
Sir वडील शिक्षक असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे ,अनुकम्प तत्वावर विवाह झालेल्या मुलीला संधी मिळते का किंवा तशी तरतूद आहे का
ReplyDeleteसामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांकः अकं पा-1014/प्र.क्र.155/आठ दिनांक 17 नोव्हेंबर 2016 वाचा आपल्या सर्व शंकाचे समाधान होईल. ब्लॉगवरील 27 क्रमांकाचा शासन निर्णय आहे .
Deleteसर माझा भाऊ मरण पावला त्या ची पत्नी आहे वय 43आहे अनुकपा शिक्षक खाजगी शाळा नोकरी मिळेल क
ReplyDeleteकृपया ब्लॉगवरील 12 क्रमांकाचा शासन निर्णय वाचा.
Delete
ReplyDeleteSir मी पन अनूंकपा मंध्ये म रा वि वि क मर्या मध्ये अर्ज केलेला आहे तूमचा Blog वाचला व खूप आंनद झाला ऐवडी सारी माहीती मला आजपर्यत ऐकाच ठिकानी कूठेही मिळालेली नाही जी तूमच्या या Blog मध्ये मिळाली. सरोदे सर तूमचा मी खूप खूप आभारी आहे व तूम्हाला माझ्याकडून खूप मोठे Thank You
प्रेम असुद्या🙏
Deleteसर मी बी.ई केमिकल आहे आणि वडील माझे शाखा अभियंता होते जिल्हा परिषद सातारा मध्ये....मला कोणत्या पदावर नौकरी मिळेल?
ReplyDeleteतुमच्या शैक्षणिक अहर्ते नुसार व उपलब्ध जागेनुसार मिळेल.
DeleteSenior Clerk hi post anukampa tatvavar vr bharti keli jate ka?
ReplyDeleteहो. काही खात्यामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर अनुकंपा तत्वावर नोकरी दिलेली आहे.
Deleteसर मला अनुकंप प्रस्ताव चा अर्ज पाहिजे कुठे भेटू शकतो
ReplyDeleteतुमच्या कडे अनुकंप प्रस्ताव असेल तर प्लीज मला amar.nikam18@gmail.com ह्या id वर पाठवा
ReplyDeleteप्रयत्न करतो शोधून देतो...
Deleteआपले प्रथम या ब्लॉग बद्दल खुप आभार.मला हे प्रश्न विचारायचे आहे कि, जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येण्यारा अनुकंपाप्रतीक्षा सूचित अनु.क्र १० आणि ११ मधे 'नियुक्तिसाठी शिफारस केल्याचा दिनांक व क्रमांक आणि नियुक्तिसाठी शिफारस कोणत्या कार्यलयात केली" हे लिहलेले असते. हे कशासाठी असते? हे रिकाम्या भरण्यासाठी विशेष कार्यपद्धति असते, तर ते कोणती? हे मंत्रालयासी निगळित असते?. मला अपेक्षा आहे की, आपण उत्तर दयाल. धन्यवाद.
ReplyDeletesir
ReplyDeletemaze vadil bus cunduter hote mala anucomepa
noukari milelka
कृपया ब्लॉगवर दिलेले शासन निर्णय वाचावे आपल्या शंकाचे निरसन होईल.
Deleteनमस्कार
ReplyDeleteअनुकम्पा नियुक्ति बाबत शासनाचा 20% चा GR जो आला आहे तो 1जानेवाऱी 2017 पासून लागु झाला आहे हा आदेश 15 फेब 2018 ला अला आहे तरी 2017 ला कमी % नी पद भ र्ति झांली आहे, तर 2018 ला होणारी अनुकम्पा भर्ती किती percetage नी होईल 2017ला जे 20% झांली नही ते आता पद जास्त pramanat भरणार काय यांची माहिती देने ।
धन्यवाद
जेव्हापासून भरती झाली नाही तिथपासून जेवढया कालावधी करिता भरतीकरिता मंजूरी मिळाली आहे तेवढी पदे भरली जातील. पुढील जास्त permanent पदांबाबत सांगता येणार नाही.
Deleteवर्ग १ व वर्ग २ पदावरील शासकीय नोकरांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळते का
ReplyDeleteसध्या तरी नाही मिळत वर्ग क आणि ड साठी सध्या अनुकंपा तत्वावर नोकऱ्या दिल्या जातात.
Deleteनायब तहसीलदार महसूल विभाग हे पद कशामध्ये येते
ReplyDeleteक्लास 2 की क्लास 3
खाजगी शासकीय संस्था मध्ये मला शिक्षक हे पद अनुकंपा नुसार मिळेल का
ReplyDeleteसर माझे वडील २१/०९/२००२ ला बृन्हमुबंई महानगरपालिकेत सेवेत असताना निधन झाले.नतंर मी (मुलगा ) अनुकंपा वर अर्ज सादर केला.पण त्यानंतर माझा अर्ज नामजूंर करण्यात आला कारण असे सांगितले की माझी आई शासकीय सेवेत असल्यामुळे नामजूंर करण्यात आला आहे.पण आता माझी आई २०१५ ला निर्वृत झाली .नतंर पण तेच अर्जात कारण सांगितले .सर आता काय उपाय असेल तर सांगा.
ReplyDeleteSir maze nav nikhil maze BE mechanical engineering aahe maze wadil z.p. primary teacher hote te 20/07/2018 roji shalemadh HrtAtk ne warale mala konatya padavar nemanuk milel
ReplyDeleteनियुक्ती देतेवेळी जी शैक्षणिक अर्हता आहे त्यानुसार गट -क व ड मधील पद दिले जाते.
Deletesir group C madhil BE (mech) sathi konate pad dile jate anukampesathi?? aani wadil jya department madhe hote tyach department madhe dile jate ki shikshenik arhate nusar konatyahi vibhagat ghetelejate yabaddal krupaya margadrshan kara
Deleteसर माझे वडील शासकीय दूध डेअरी मध्ये होते 2016 मध्ये वडील वारले . मी अनुकंपा तत्ववार अर्ज सादर केला आहे अर्ज मान्य केला पण मला जिल्हाधिकारी च्या लिस्ट मध्ये माझं नाव देण्यात आलय class 3 साठी आहे . अर्ज देऊन साधारण दीड वर्ष झालाय कृपया सांगू शकता का कधी पर्यन्त मी join होऊ शकतो . कृपया माहिती द्या सर
ReplyDeleteयादीतील नंबरप्रमाणे नाव येईपर्यंत वाट पहावी लागेल. अनुकंपा तत्वावर लवकरात लवकर नोकऱ्या मिळण्यासाठी आता पदांची मर्यादा वाढवलेली आहे.
DeleteHi..sir namskar...
ReplyDeleteSir Maze Father samanya Prashasan vibhagt nokarila hote but tyncha hurt attack ne dath zali mi tyanchya jagevar anukampasathi arj kela aahe ani maze nav pan pratiksha yadi madhe 339 no aahe ata maze age 30 aahe tar mala nokarisathi kiti vel vat pahavi lagel. aani age chya kiti year prynat aaple nav pratiksha yadimadhe rahte
....plz ans me ....
यादीतील नंबरप्रमाणे नाव येईपर्यंत वाट पहावी लागेल. अनुकंपा तत्वावर लवकरात लवकर नोकऱ्या मिळण्यासाठी आता पदांची मर्यादा वाढवलेली आहे.
DeleteAgechya 45 yerar purn hoi paryant name Seniority List madhe rahate. tyanantar list madhoon name cut kearun claim nighoon jaato.
DeleteFrom,
RAJPUT VIKRAM
MOB. NO. 9834138569
Sir anukmpa var class 4 varun class 3 la jayla kiti varshe lagtat
ReplyDeleteसर अनुकंपा चा 20 % चा gr कसा आहे सांगा प्लीज
ReplyDeleteसोपा आहे शेवट दिलेला आहे पदांची मर्यदा वाढविलेली आहे
DeleteSir zp aurangabad madhe tin varsha pasun bharti jhali nahi kai karta yail sanga please
ReplyDeleteशासन स्तरावरच्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही
Deleteशासन स्तरावरच्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही
DeleteSir anukampama yadivaril class4 madhe asanare nav punha patrata vadhalyavar claas3 madhe gheta yete kay
ReplyDeleteसर, येणाऱ्या भरती मध्ये ही अनुकंपा ची 20% अट कायम राहील का ?
ReplyDeleteसांगू शकत नाही.पण मोठया प्रमाणावर अनुकंपाधारकांची संख्या पाहता राहू शकते.
DeleteSir jar gharatil ekhada vyakti gov servent asel tar Anukampa job milat nahi ka?
ReplyDeleteAani tya sathi konta gr aahe ka
Sir,me sr clerk ya padavar anukamp tatvavar ahe pan majhe education B.Tech Mech ahe tar mala pad change karta yenar ka pl reply
ReplyDeleteSadhya tari pad change karnyababat konti karypadhti nahi.. Tumhi Vegla form bharun deprt change karun layak pad milvu shkta.
Deletesir List kute pahayala milte thychi kahi website ahe ka ... asel ter sanga
ReplyDeleteSir anukampa niyukti la mahanagar palika che seva pravesh niyam lagu hotat ka
ReplyDeleteSir anukampa niyukti la mahanagar palika che seva pravesh niyam lagu hotat ka
ReplyDeleteHo. anukampa niyuktiche niyamasah pratek deprt. che seva pravesh Niyam lagu hotat.
Deletesir,
ReplyDeleteआपण दिलेल्या वरील यादीतील सर्वात शेवटचा (28) शुद्धीपत्रकमधील परिशिष्ट "क" वगळण्यात आले आहे असे सांगीतले आहे याचा अर्थ काय आहे?? मूळ GR जो 20/12/1996 चा आहे तो तर रद्दा झाला नाही ना ?? की फक्त येकात्रीकरणातील परिशिष्ट वगळण्यात आले म्हणजे काढून टाकण्यात आले आहे परंतु 1996 चा GR जसा आहे तसा ठेवण्यात आला आहे असच आहे ना ??
बरोबर आहे. फक्त (शासन निर्णय, क्र.अकं पा-1096/प्र.क्र.67/96/आठ, नद. 20.12.1996 अन्वये निवड मंडळाच्या कक्षेतील
Deleteरु. 1200/- व त्याहून अनिक वेतनश्रेणी असलेले संवर्ग कार्यकारी पदे) (वेतनश्रेणी 5 व्या अयोगानुसार ) एवढाच भाग वगळलेला आहे. बाकीचा शासन निर्णय आहे तसाच राहील.
Sir sthapatya abhiyantriki sahayak padasathi anukampa tatvavar nokri milu shakte ka?
ReplyDeleteहो. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांंत्रिक पदाची शैक्षणिक पात्रता अनुकंंपा उमेदवार धारण करीत असेल तर, अशा अनुकंंपा उमेदवारास अनुकंंपा तत्वावर वर्ग-3 संंवर्गामध्ये नियुक्ती मिळू शकेल.
Deleteसंंदर्भ :- शासन निर्णय,सार्वजनिक बांंधकाम विभाग, दिनांंक 12/05/2016.
From,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
शासन निर्णय,सार्वजनिक बांंधकाम विभाग, दिनांंक 12/05/2016, हे निर्णय जलसंपदा विभागात लागू होत नाही. जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांंत्रिक पदावर नियुक्ति मिळत नाही.
Deleteमला हा gr अँप्लिकेबल आहे का. माझे वडील ठाणे महानगर पालिकेत सफाई कामगार होते. या फेब्रुवारी मध्ये त्यांचे निधन झाले, मी सिविल इंजिनीरिंग केली आहे तर मला कनिष्ट अभियंता या पदावर नोकरी मिळू शकते का सर.?
Deleteअनुकंपा तत्वावर वर्ग 3 मध्ये कोण कोणत्या पदावर नियुक्ती दिली जाते त्या विभागाचे नाव व पदनाम माहिते देणे. तसेच त्या बाबत शासन निर्णय असेल तर ते द्यावे.
ReplyDeleteशासनात वेगवेगळया विभागात वर्ग -3 मध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी आहेत. उदा. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक . त्यामुळे संपूर्ण पदनामांची माहिती देणे शक्य नाही. अनुकंपा नियुक्ती ही त्या त्या विभागाच्या कोणत्याही वर्ग -3 व वर्ग -4 साठी लागू होते.
Deleteanukampa madhe jar mulala naukri lagli tar baykola pension pan bhette ka
ReplyDeleteHo
Deleteसर जिल्हा परिषदेची अनुकंपा भरतीला शासनाची मान्यता लागते का कि ceo ना अधिकार असतात please reply
ReplyDeleteho. Saglya shaskiy bhrati prakriyela gov. manyta lagte. Ceo na adhikar bharti karnyche astat. pan gov mantya lagtech...
Deleteसर माझे वडील गेले 15 वर्षांपासून मानसिक आजारी असल्यामूळे नोकरी वर जात नाही आहेत व मेडिकल बोर्डाच्या अनफिट सर्टिफिकेट नुसार रुग्णतः स्वेच्छा सेवानिवृत्ती साठी अर्ज सादर केलेला आहे तरी मी किंवा माझे वडिलांचे वारसदार अनुकम्पत्त्वावर नोकरीसाठी पात्र ठरणार की नाही
ReplyDeletePsi asnaryanchya mulasathi anukamp suvidha lagu hot nahi ka?
ReplyDeleteउपरोक्त 2 क्रमांकाच्या शासन निर्णय पाहावा.
DeleteSir anukampa varti accountant post bhetati ka..(forest department).plz replay me..
ReplyDeleteसर ड्रायव्हर या पदा साठी अनुकंपाधारक पात्र आहे का
ReplyDeleteहोय.नियुक्तीवेळी तुमची शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पद दिले जाते.
Deleteसर,माझी आई तलाठी होती.ती सेवेत असताना 2006ला मृत्यू पावली आहे.त्यावेळी माझे वय 8 वर्षे होते.मग माझे आता वय 18 पूर्ण झालेले आहे .मला अनुकंपा तत्वावर नोकरी साठी अर्ज करू शकतो का??
ReplyDeleteअज्ञान वारसदाराचे बाबतीत वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंंतर 1 वर्षाचे आत अर्ज सादर केला तरी चालेल.
DeleteDear Pankaj Patil Gov. Job madhe Gharatil Vykrti aslyas.Anukmpa tatvavar niyukti milat nahi. For more information See-Gr No.1 & 28
ReplyDeleteSIR TOTAL LIST KUTE PAHAYALA MILTE
ReplyDeleteआपण शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागात अर्ज सादर केलेला आहे ?
Deleteशासकीय / निमशासकीय / स्वायत्त संस्था
नमस्कार सर.सर माझे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान या पदावर आहेत.त्यांची 4 वर्ष सेवा बाकी आहे.परंतु सर त्यांना ब्लड प्रेशर व शुगर चा खुप त्रास आहे . आणि सध्या तर ते मानसिक रुग्ण सुद्धा आहेत . त्यांच्या स्वइच्छा निवृत्ती नुसार त्यांच्या वारसाला नौकरीवर रुजुकरू शकतात का ?
ReplyDeleteनाही.
Deleteसेवेत असताना फक्त दिवंगत झालेल्या कर्मचा-याच्या पात्र वारसास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.
MOB. NO. 9834138569
सर अकाली स्व:इच्छा निवृत्ती घेतल्यावर अनुकंपा वर नौकरी मिळते का ??
ReplyDeleteसर उत्तर द्या
Deleteनाही.
Deleteजिल्हा बदली नंतर अनुकम्पा फेर्नीयुक्ती जेस्ठ ते नुसार होऊ शकते काय
ReplyDeleteजिल्हा बदली नंतर अनुकम्पा फेर्नीयुक्ती जेस्ठ ते नुसार होऊ शकते काय
ReplyDeleteSir maze vadil jalsampada vibhagat hote te 2015 madhe varle tar Me anukampa sati arj kela ahe ajun paryant mala order nahi mila li maza no 22 ahe tari mala keva paryant niyukat patra milel
ReplyDeleteसर अनुकंपा प्रतीक्षा सूची यादी ज्या त्या विभागाच्या
ReplyDeleteवेबसाईटवर प्रकाशित करण्या बाबत g r उपलब्ध आहे का असल्यास plz कळवा
अनुकंपा नियुक्तीकरीता ठेवण्यााात येणारी प्रतिक्षासूची वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत चा सा.प्र. वि. चा शासन निर्णय (G.R.)
Deleteदि. 15/05/2910 पहावा.
MOB.NO.9834138569
दि. 15/05/2910 ऐवदजी दि. 15/05/2010 असे वाचावे.
DeleteMala side saga na plz aanukampa list bagaychi
DeleteHow want to apply to Anukampa basis job....... If possible send me format of form and procedures
ReplyDeleteहो.
DeleteMOB.NO.9834138569 वर Whatsap तुमचा Whatsap No. Send करा.
सर अनुकंपा यादीत आईच नाव होत मग माझ नाव देण्यात आले पण अनुकंपा यादीत नाव समाविष्ट करण्यात बाबत Jr नाही का
ReplyDeleteअनुकंपा तत्वावरील जेष्ठता यादीमध्ये एकदा नांव लागलेनंतर त्याऐवजी दुस-या व्यक्तीचे नाव लावता येत नाही. असा G.R आहे.
DeleteMOB.NO.9834138569
सर चार आपत्य असतील तर तो अनुकंपासाठी पात्र असतो का...??
ReplyDeleteपात्र नाही.
DeleteMOB. NO. 9834138569
sir anukampa tatvavar kahi department madhe 6 month madhe niukti kartat ase rules regulation ahet ase kahi departmentche lok sangtat tar asa kahi ahe ka
ReplyDeleteसंबंधीत विभागातील रिक्त पदांची संख्याा व अनुकंपा जेष्ठता यादीतील उमेदवारांची संख्या यावर नियुक्ती अवलंबुन असते.
DeleteMOB.NO. 9834138569
सर माझे वडील शिक्षण संस्था मध्ये होते
ReplyDeleteमाझे बी ई मेकॅनिकल झाले आहे
मला कोणते पद मिळेल आणि मी आता डी एड करून शिक्षक लागू शकतो का
सर अनुकंपा तत्वावर अर्ज करण्यासाठी किती दिवस मुदत असते
ReplyDeleteकर्मचारी दिवंगत झालेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत अर्ज सादर करण्याची मुदत असते.
Deleteपॅनक्रायटीस सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कर्मचा-याला अनुकंपाचा लाभ मिळू शकेल का.
ReplyDeleteअनुकंपा नियुक्ती ही फक्त सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-याच्या वारसास लागू आहे.
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
Sir mage 8years
ReplyDeleteSir mage 8years zalet ajun mla ghetlele nahi
ReplyDeleteअनुकंपा नियुक्ती ही जेष्ठता यादितील क्रमानुसार दिली जाते.
Deleteकार्यालयाच्या संपर्कात रहावे.
From,
VIKRAM RAJPUT
MOB.NO.9834138569
सर माझे वडील बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर कार्यरत होते परंतु २०१७ मध्ये ते Heart Attack ने मयत झाले आहेत . मी अनुकंपा तत्वावर नोकरी साठी अर्ज केला आहे परंतु पूर्ण documents झाले नाहीत documents पूर्ण करण्यासाठी कार्यालयातून भाग १ भाग २ मध्ये माहिती द्यावी लागते तिथे माझी आई सुद्धा नोकरीस असल्यामुळे कार्यालयाच्या OS ने त्या फॉर्म वॉर सही करण्यास नकार दिला तसेच माझी आई शासकीय तंत्रनिकेतन मध्ये नोकरीस असल्यामुळे मला नोकरी देता येत नाही असे त्यांचे म्हणणे आले + सर , माझा मूळ प्रश्न असा आहे कि जर माझी आई नोकरीस आहे तर मला नोकरी लागू शकणार नाही का? मला तसा gr देखील कुठे भेटला नाही कृपया मला तसा काही gr उपलब्ध असेल तर प्लिझ माझी हेल्प करताल
ReplyDeleteका ? मी खूप अडचणीत आहे
अनुकंपा तत्वावर देण्यात येणारी नियुक्ती ही सहानुभुती व त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून देण्यात येते.अनुकंपा नियुक्ती हा हक्क नाही. कुटुंबातील अन्य व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर याबाबत सा.प्र.वि. शासन निर्णय दि.26/10/1994 पहावा.
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
सर पहिल्यांदा तुमचे हार्दिक अभिनंदन खूप चांगला ब्लॉग तुम्ही बनविला आहे.
ReplyDelete१) सर मला नगरपालिका प्रशासन संचालनालय यांचे अनुकंपा नियुक्ती बाबत चे सर्व परिपत्रक मिळतील का किंवा तुम्ही देऊ शकता का?
२) सर मला अनुकंपा नियुक्ती बाबत कोर्ट यामध्ये झालेले निर्णय मिळू शकतात का ?
uplabd zale ki mail karil sir.
Deleteसर माझी केस 2011 मधली आहे पण अजून काही निर्णय लागलं नाही काही सांगू शकता का सर जिल्हा परिषद ची केस आहे सर
ReplyDeleteSir mere pitaji 30/12/2009 me off ho gaye 10/1/2010 me mene aplai kiya 13/1/2013 me mujhe papa ki school ka order diya. School me Baccho ki sankhya Kam hai Rigen Deke wapas department Bheja 2nd order 26/7/2015 ko diya. Manyata letter Bhi diya par salarth Idi na hone ke karan Mujhe ab tak selery nahi mili 13/10/2018!
ReplyDeleteshalarth id ke lae kya jaruri hai.. wo process kariye. uska follow up kijiye
Delete8975232021 is my no. plz call
Deleteसार माझे वडील अपघातात दिवगंत होऊन आता ६ वर्षे झाली आहेत.तरीही मला आद्याप सेवेत घेतलेलेनाही वडील महीला व बालकल्यान वीभाग रोहा रायगड पुई कोलाड येथील सवस्तेत कक्षसेवे होते.
ReplyDeleteसबंधीत कार्याल पुणे आयुक्ताल येथे विचारना केली अस्ता २012 नंतर निर्बंध आहेत.असे वारंवार सागंण्यात येत आहे.
तरी कृपया मला योग्या मार्गदर्षन मिळावा धन्यवाद .
2012 नंतर कशावर निर्बंध आहेत ? आणि वडील वर्ग क किंवा ड मध्ये नेमक्या कोणत्या पदावर कार्यरत होते ?
Deleteनमस्कार सर माझी आई अनुकंपावर माझ्या वडीलांच्या जागेवर लागली आहे पण आईला केन्सर झाला आहे तर मि आईच्या जागेवर अर्ज करु शकतो का आणि कस
ReplyDeleteनाही.
Deleteअनुकंपा तत्वावर फक्त दिवंगत कर्मचा-यांचे कुटुंबातील वारस पात्र आहेत.
From,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
Sir maze vadil jail police hote bt tyanchi 13 April 2015 madhye on duty heart attack ne deardeath zali...Ani me 2015 madhyech maza anukampa Cha form submit kela ahe...bt ankhi maz nav tya list madhye nhiye...Ani dig office vale boltat ki 2008 madhyech anukampa bharti band zali....tr ya sathi me karu sir plzzz sanga mla...
ReplyDeletepl. contact to mi & say Detail information
DeleteMy Mob. No. is 9834138569
अनुदानित शालेय संस्थेसाठी अनुकंपा नियम लागू होतात का?
ReplyDeleteho...
Deleteसर पोस्ट ऑफिस मध्ये अनुकंपा वरती नोकरी मिळू शकते का? विनंती आहे रिप्लाय द्या
DeleteSir maaze vadil yana cancer jhala aahe.... tar me anukampa la paatr asel ka??
ReplyDeleteAaani sir majhe vadil class 1 post la aahe
Deleteअनुकंपा नियुक्ती ही फक्त वर्ग-3 व वर्ग-4 मधील कर्मचा-यांच्या वारसाना अनुज्ञेय आहे.
DeleteMOB. NO. 9834138569
नाही.
ReplyDeleteसेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-याचा पात्र वारसाला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र ठरविण्यात येते.
संदर्भ - सा.प्र.वि. शासन निर्णय दि.22/08/2005 पहावा.
MOB. NO. 9834138569
Sir anukampat classs-4 madhe ghetale v class-3 madhe stapatya abhiyantriki Sahayak ya padavar Samaun gheta yeto ka tya padasathi lagnare education he class-4 madhe astani prapt kele he hou shakte ka
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteवर्ग-4 मध्ये नियुक्ती झालेनंतर claim संपुष्टात येतो.
DeleteMob. No. 9834138569
sir,
ReplyDeletemaz education B.Tech in instrumentation engineer (Upkarnikaran) zalay tar mala anukampa dvyare konti post milu shakel.
अनुकंपा नियुक्ती ही ही शैक्षणिक अर्हतेनुसार फक्त वर्ग-3 व वर्ग-4 मध्ये देण्यात येते.
ReplyDeleteमो.नं. 9834138569
Shashiky sevet astana bepatta zalelya aani alvar n milalelya mula mulinna anukampa tatvavar naukri milte ka sir? Ho tr tya babatcha gr mala pathava plz.
ReplyDeleteअसा G.R. नाही.
Deleteपण आपण विचारलेला प्रश्न अपुर्ण आहे. अनुकंपा तत्वावर अर्ज सादर करता येईल.
pl.call mi
Pl. call mi
ReplyDeleteMob. No. 9834138569
Sir mazi aai shankarrao mohite mahavidyalay,akluj ithe kanishth lipik mhanun karyarat hoti tiche 24 August 2016 la aakasmit nidhan zale tevha maze vay 16 hote.Ata 15 November la me 18 varshachi purn zali tr mala ata anukamp tatvavr arj karta yeil ka? Maaz shikshan bsc 1 year suru ahe...krupaya salla dya.
ReplyDeleteNo.No. 7768908353
आपण 1 वर्षाच्या आत अर्ज सादर करु शकता
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
sir,mi jalsampada vibhag nagpur 7 year pasun ANUKAMPA waiting vr aho list madhe 13 va no. ahe ya year madhe vacancy nighnar ahe ka?
ReplyDeleteअनुकंपा भरती ही प्रतिवर्षि रिक्त होणा-या / झालेल्या पदाच्या संख्येवर अवलंबून असते. आपले नाव जलसंपदा विभागातील ज्या मंडळ कार्यालयात आहे, त्याठिकाणी या वर्षी (सन 2018 मध्ये किती रिक्त पदे झाली होती ? याबाबत माहीती घेऊन त्या रीक्त पदांच्या अनुषंगाने किती अनुकंपा उमेदवाराना नियुक्ती दिली याची चौकशी करावी.
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
सर पोस्ट ऑफिस मध्ये अनुकंप वर नोकरी मिळू शकते का ?
ReplyDeleteहो. पोष्ट आॅफिस मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते (Central Govt.आहे.)
DeleteFrom, Vikram Rajput
DeleteNOB. NO.9834138569
Thank you sir ..m tumhala call krto udya
Deleteनमस्कार... सर
ReplyDeleteमाझे वडील 2011 मध्ये कामावर असतानाच वारलेत राधानगरी विद्यालय राधानगरी मध्ये शिपाई ह्य पद्दावर होते मी माझ्या लहान भावाचा अर्ज केला आहे सस्थेन ऑर्डर पण दिली आहे पण जिल्हा परिषद आफरोल करत नाही व सस्था म्हणते ऑफरोल होत नाही तो पर्यंत कामावर नको सर माझ्या घरची परस्थिती बकार आहे परयाय सागा सर ..
9960815511 sanjay kamble
वारंवार पत्रव्यवहार सुरू ठेवावा. व पत्राच्या पोहोच घ्याव्यात. तोंडी सांगत असतील तर त्यावर अवलंबून राहू नका. सदर अडचण जिल्हा परिषद व संस्थेकडुन लेखी स्वरुपात घ्या.
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
सर माझे वडील पोलिसउपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते तर त्याचे नंतर आमचे कुटुंबातीला पात्र व्यक्तिस अनुकंपा नोकरी मिळेल का ?
ReplyDeleteनाही. अनुकंपा नियुक्ती ही फक्त वर्ग-3 व वर्ग-4 मधील दिवंगत झालेल्यााा कर्मचा-यांच्या वारसाला अनुज्ञेय आहे.
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO.9834138569
कृपया अधिक माहितीसाठी पहिल्या क्रमांकांच्या शासन निर्णयातील 4 अ) नियम पहावा.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNahi.
DeleteSir megha bharti madhe anukampachya jaga bharnar ahet ka? Astil tar kiti jalsampadha vibhag
ReplyDeleteसर माझा मोठा भाऊ आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक पदी होता. भाऊच अल्पशा आजाराने निधन झालं होत. त्यानंतर अनुकंम्प तत्वसाठी वाहिनीने कार्यालयात अर्ज सादर केला होता. पण वाहिनी ने काही दिवसाने पुनर्विवाह केला. त्यामुळे कार्यालयाने त्याच नाव जेष्ठता यादीतून बाद करण्यात आलं आणि त्याचा अनुकंम्प तत्वसाठी विचार करता येणार नाही असं पत्रात म्हटलं आहे. आणि भाऊने सेवा पुस्तकात वाहिनी आणि आईच नाव वारस म्हणून लावलं असून आम्ही आईच्या संमतीने लहान भावासाठी अर्ज कार्यालयात सादर केला. पण ते वारस बद्दलवायची तरतूद नाहीये असं म्हणताय यावर काही मार्ग असेल तर सागा
ReplyDeletecall me on my no..7507762222
ReplyDeleteसर माझि आई शाळेत ग्रथपाल पदावर कार्यरत होती मि अनुकंपा तत्ववर शाळेमधे अर्ज सादर केला आहे पन 2016 पासून मि खुप वेला अर्ज सादर केले शिक्षणाधिकारी अमरावती यांना पन खुप पत्र दिले पन कहिहि उत्तर मला मिळाले नहीं मि काय करायला पाहिजे plz help me sir
ReplyDeletesarvat adhi 1 varshachya aat arja sadar karane
Deleteva to lavkar purn karane
tya nantar kaam hoil.dar varshi rikt jagechya 10% jaga bhartat tumcha number kiyi ahe te check kara
Mazya vadilanche 2015 sali on duty nidhan zale te shipahi padaver karyrat hote parantu sadhyas tya shalever jaga shillak nahi ter mala dusrya sansthet anukamp tatvaver niyukti milu shakte ka
ReplyDeleteमी इस.२००२ चा नगर परिषद पांढरकवडा येथील अनुकंपा उमेदवार आहे इतके वर्ष उलटूनही आजपर्यंत मला नियुक्ती का बरं मिळाली नाही अशा परिस्थिती मध्ये मी काय करावं
ReplyDeletesir anukampa waiting list madhle nav change karta yet ?
ReplyDeleteनाही. जेष्ठता यादीमधील उमेदवाराचे निधन झाल्यास नाव लावता येईल.
Deleteअनुकंपा तत्वावरील जेष्ठता यादीमध्ये एकदा नांव लागलेनंतर त्याऐवजी दुस-या व्यक्तीचे नाव लावता येते का असा G.R आहे का
ReplyDeleteजेष्ठता यादीमध्ये एकदा नाव लागलेनंतर त्याऐवजी दुस-या व्यक्तीचे नाव लावता येत नाही. परंतु, जेष्ठता यादीमधील उमेदवाराचे निधन झाल्यास कुटुंबातील पात्र वारसाचे नाव लावणेची तरतुद आहे.
Deleteसंदर्भ :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय
दिनांक 21/09/2017 मधील मुद्दा क्र. 21 चे वाचन करावे.
सदर शासन निर्णय या ब्लागचे शासन निर्णय मधील अ.क्र.28 वर उपलब्ध आहे.
अधिक माहीतीसाठी संपर्क :- VIKRAM RAKPUT
MOBOLE NO. 9834138569
Sir annukampasati fatherche vay 50 peksha jast nasave ky handicafe ahet father
ReplyDeleteसामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय दि.22/08/2005 मधिल तरतुदीनुसार सेवेत असताना फक्त दिवंगत (मयत) झालेल्या
Deleteकर्मचा-याच्या पात्र वारसास अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज सादर करता येतो.
From, VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
सर माजे वड़ील MSEB मधे hote tr tyancha atach kahi divsa pahile attack yeun mrutu zala....tr mi anukampacha form bharu shakte ka..maje education B.sc zal aahe
ReplyDeleteसेवेत असताना मयत झाले असतील तर मयत झालेल्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत आपण अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेसाठी अर्ज सादर करावा.
DeleteFROM,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
Sir maze vadil ITI chikhaldra ithe chaturth shreni karmachari hote.. And tyanna T.B. ya Rogane grasle hote mhanun tyanni sun.2005 la valintory retirement ghetal..amhala n sangta..pn mg tyancha 2009 la Mrutu zala... Te pn T.B.Ya roga mule tyancha mritu zala..tr aata mala tyanchya jagi nokari milu shaknar ka ...plz help me sir..
ReplyDeleteMZi condition khup kharab aahe sadhya
आपणास अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेसाठी अर्ज सादर करता येणार नाही.
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
Sir, mere dad ne 32 years police Department As a ASI job ki h ...Akola me ...
ReplyDeletepar ab wo mentally paralysis ho gay h matlb unko brain hamredg ho gaya h .....to mujhe Anukampa Niyukti mil sakti h kya unke police Department me ?
Mere dad ka voluntary retirement ka process chl raha h .
Please guide me
Sir please answer me !!!
ReplyDeletePl. call me
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569