Monday 30 January 2017

आश्वासित प्रगती योजना महत्वाचे GR संकलन

1) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्दयांचे स्पष्टीकरण
2) गट ‘क’ व ‘ड’ (वर्ग -3 व 4 )मधील कर्मचाऱ्यांना पदोन्तीितच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबंधी योजना.
3) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत..
4) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत (कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची वसूली करण्यात येऊ नये याबाबत)
5) नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबध्द पदोन्नती/ आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राहय धरण्याबाबत..
6) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत. (1 एप्रिल 2010)
7) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत (5 जूलै 2010)
8) पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत..
9) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत (10 डिसेंबर 2015)
10) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लाभाची वसूली करण्यात येऊ नये याबाबत.)
11) सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (वाहनचालकाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत)

41 comments:

  1. Ragje good job.your blog was so informativ.

    ReplyDelete
  2. Shivraj sirji thanks to motivate

    ReplyDelete
    Replies
    1. आदरणीय सर,राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरबांधणी/तयार घर खरेदी अग्रीम यावर व्याजाची परिगणना कशा पद्धतीने केली जाते ? शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक ०५ मे २००० मध्ये दर्शविलेली कोणती रीत अवलंबवावी ? कृपया मार्गदर्शन करावे कारण बहुतेक ठिकाणी संबंधित क्लार्क यांना शासकीय घरबांधणी/तयार घर खरेदी अग्रीम व्याज परिगणनेचा अभ्यास नसल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना जास्त व्याज आकारणी लावल्या जात आहे

      Delete
  3. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना देय आहे का?

    ReplyDelete
  4. आश्वाशित प्रगती योजना

    ReplyDelete
  5. विशालजी, आपला मी खुप आभारी आहे कारण वरील 3 नंबरच्या GR मुळे मला पुर्वीच्या पदापासून कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. धन्यवाद..

    ReplyDelete
  6. विशालजी, आपला हा उपक्रम कौतुकास्पद आहे

    ReplyDelete
    Replies
    1. आभार प्रेम असू दया

      Delete
    2. विशालजी, आपला हा उपक्रम कौतुकास्पद आहे

      Delete
  7. प्रिय विशाल जी , आपण सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी ना खूप च उपयुक्त माहिती प्राप्त करून दिली आहे , तुम्ही या बाबत खूपच मेहनत पूर्ण संकलन केले आहे तरी आपणास धन्यवाद व शुभेच्छा ।

    ReplyDelete
    Replies
    1. आपले प्रेम असेच राहू दया

      Delete
  8. Very nice compilation of all relevant GR of APY

    Suchitra

    ReplyDelete
  9. G R madhe 15600-5400 grade pay paryant aashwasit pragati Yojna lagu rahil ase named kelele aahe. Tyanusar 9300-4400 pay asnarya adhikaryas sampurn sewakalat promotion milat nasel tar aashwasit pragati yojnecha labh gheta yeil ka? Kripaya margdarshan karale.

    ReplyDelete
  10. सर जी नमस्कार मला आतंर जिल्हा बदलीने उस्मानाबाद जिल्हा परीषद मधुन औरंगाबाद जिल्हा परीषदे कडे बदली करायची आहे मी उस्मानाबाद जिल्हा परीषद येथे ग्रामसेवक पदावरून ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली आहे . तसेच अस्वासित प्रगती 12 वर्षा चा लाभ आगोदर मिळाला आहे.परंतु ग्रामविकास अधिकारी पद सरळसेवेचे नसल्या मुळे मी ग्रामसेवक पदावर काम करण्यास तयार असले बाबत लेखी सहमती दिलेली आहे. परंतू औरंगाबाद जिल्हा परीषद ने उस्मानाबाद जिल्हा परिषदेस पत्राने असे कळविले आहे की ग्रामविकास अधिकारी पदावरुन ग्रामसेवक पदावर पदावनत आदेश सादर केल्यानंतर च औरंगाबाद जिल्हा परीषदे त ग्रामसेवक पदावर सामावुन घेण्यात येयील .तर उस्मानाबाद जिल्हा परिषद ने या बाबतचा पदावनत आदेश काढल्यावर माझा 12 वर्षा चा अस्वाशित लाभ राहील का ? काढून घेतला जायिल ! आतंर जिल्हा बदली कामी वेतनवाढी कमी होयील का? वेतन कमी होयील का? मार्गदर्शन करावे. लासुरे दत्ता ममताजी ग्रा वि अ पचांयत समिती परांडा जिल्हा उस्मानाबाद .

    ReplyDelete
  11. सर ७ व्या वेतन आयोगानुसार १० वर्ष नंतर आश्वाषित प्रगति योजने अंतर्गत पदोन्नती मिऴणार मग असा कर्मचारी नक्सलग्रस्त भागात असल्यामुऴे आधिच ऐकस्तर वेतन घेत असेल तर त्याला आश्वाषित प्रगति योजनेत वेतन कसे ठरविले जातात किंवा पदोन्नती चा लाभ कसा मिळतो हे सविस्तर सांगा.

    ReplyDelete
    Replies
    1. Same question from my side sir , please help

      Delete
  12. sir good job..... please keep it up...
    and update regularly

    ReplyDelete
  13. एकाकी पद कोणास म्हणतात??शासन स्तरावरील व्याख्या काय आहे?

    ReplyDelete
  14. Namskar Saheb, mala anukampa tatvavar nokari Milne babat madat havi aahe. Tari Krupa Karun mala margdarshan karave hi namr vinanti.

    ReplyDelete
  15. सर नमस्कार मला 10.10.2015 रोजी आश्वासित प्रगती योजने नुसार वरिष्ठ लिपिकाची वेतन श्रेणी 5200-20200 GP 2400 लागू करण्यात आली. त्यानंतर दि 01.08.2019 रोजी माझी वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती करण्यात आली. सेवा ज्येष्ठता यादी मध्ये कोणती तारीख ग्राह्य धरली जाईल हे सविस्तर सांगा. (याबाबतची माहिती व शासन निर्णय द्यावा)

    ReplyDelete
  16. I'm working as a higher grade stenographer and my basic salary on 01/01/2016 was 17666. So how much would be my salary as per 7th pay commission from 01/01/2020

    ReplyDelete
  17. Hello sir, thank you so much for great information that you have uploaded on your website.kindly guide me what will be the x ray tech scale after applying first aswasit Pragati yojna as per Seventh pay commission, as there is no promotion in state government of Maharashtra.

    ReplyDelete
  18. aswasit Pragati yojna does require of Gopaniya Ahawal or not required

    ReplyDelete
  19. आदरणीय सर,राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरबांधणी/तयार घर खरेदी अग्रीम यावर व्याजाची परिगणना कशा पद्धतीने केली जाते ? शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक ०५ मे २००० मध्ये दर्शविलेली कोणती रीत अवलंबवावी ? कृपया मार्गदर्शन करावे कारण बहुतेक ठिकाणी संबंधित क्लार्क यांना शासकीय घरबांधणी/तयार घर खरेदी अग्रीम व्याज परिगणनेचा अभ्यास नसल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना जास्त व्याज आकारणी लावल्या जात आहे

    ReplyDelete
  20. सर माझी नियुक्ती ही 2/2/2009 ची असून मला 2/2/2019 ला आ. प्र. यों.अंतर्गत कालबध्द पदोन्नती लागली आहे मी कोणता विकल्प द्यावा 1/1/2020 ्चा की 1/7/2019 चा नियुक्ती ही 7510+2400 बेसिक असे होते आणि आता म्हणजे 1/7/2020 ला बेसिक किती असायला पाहिजे विकल्प 1/1/2020 नुसार व विकल्प 1/7/2019 नुसार

    ReplyDelete
  21. मी पदविका धारक शाखा अभियंता असून मे 1995 पासुन मनपा मध्ये कार्यरत आहे, 2001 मध्ये शाखा अभियंता स्केल लागू आहे त्या नंतर कालबद्ध चा पहिला लाभ 2013 पासून लागू होत आहे, परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हते, सप्टेंबर 2020 मध्ये प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे ऑफिस मधून सांगितले जात आहे की आपणास मागील फरक मिळणार नाही ज्या दिवशी प्रमाणपत्र मिळेल त्या पासुन थक बाकी मिळेल 2013 पासून नाही, असा काही नियम आहे का त्यामुळे मला फरक मिळत नाही, याबाबत काही GR आहे का,ऑफिस कडून सामाजिक न्याय विभाग यांचे कडील 16 मे 2007 या GR मध्ये नमूद बाबी नुसार कार्यवाही होणार असले बाबत सांगत आहेत याबाबत क्रुपया मला मार्गदर्शन व्हावे ही विनंती
    -विजय लोखंडे

    Delete

    ReplyDelete
  22. Sir majhe wadil 26/09/1983 Sali agriculture department Madhe hote sir majhya wadilana 12 years chi kaalbaddh padinnati cha labh ghetla aahe Tri Ryan's 24years chya kaalbaddh padinnati milali Nahi Tri last karawe laagel

    ReplyDelete
  23. सुधारित सेवाांतर्गत आश्वारसत प्रर्ती योजना
    परिला / दुसिा अथवा दोन्िी लाभ मांजूि
    के ल्यानांति प्रत्यक्ष पदोन्नती नाकािलेल्या
    अथवा पदोन्नतीस अपात्र ठिलेल्या
    कमगचाऱयाांना देण्यात आलेल्या लाभाची
    वसूली किण्यात येवू नये याबाबत.
    वित्त विभागाचा जी आर आहे
    सदर जी आर उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी लागू होतो का?

    ReplyDelete
  24. मी सांगली जि. प.कडे शाखा अभियंता आहे.मला 6व्या वेतन आयोगानुसार 12 वर्ष नतर दी.1/4/2017 ला उपअभियंता पदाचे scale (आश्र्वासित योजना) मिळाले,परंतु ७व्या आयोगानुसार ते १० वर्षं नंतर दी.१/४/२०१५ रोजी देय होते,ते १/१/२०१६ पासून मिळते. त्याचे pay fixation करताना आधी आस्वासित चा देऊन नंतर ७ व्यां आयोगात entry करावी की प्रथम ७व्य आयोगात entry करून नंतर आस्वसित लागू करावी याबाबत pl.मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
  25. सर नमस्ते,एकस्तर लाभ घेत असतना 10 वर्षे पूर्ण झाली ची एक वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली तर दोन्ही लाभ मिळतात का? की मूळ पदावरील वेतन वरच वेतन निश्चिती करावी लागते?

    ReplyDelete
  26. सर नमस्ते,मी महसूल कर्मचारी असून मला सेवेमध्ये 12 वर्ष पूर्ण झाली असून मी महसूल अहर्ता परीक्षा पास नाही तरी मला अश्वसित प्रगती योजनेचा पहिला लाभ मिळेल का

    ReplyDelete
  27. प्रयोगशाळा सहाय्यक या पदाला प्रमोशन मिळते का

    ReplyDelete
  28. Asawsit pragati yojanacha labh milanaysathi L.S.G.D karane awashak ahay ka

    ReplyDelete
  29. Mahagai Bhatta sankalan takta asel tar pathava

    ReplyDelete
  30. विद्यापीठ संलग्नता महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुधारित आश्वासित प्रगती योजना लाभ काढून घेऊन पुन्हा त्यांना लाभ देण्यात आला त्याचे नवीन शासन निर्णय नुसार त्यांची वेतन निश्चिती करावे याबाबतचे मार्गदर्शन

    ReplyDelete
  31. सर मी उपआचारी या पदावर कार्यरत आहे हे पद एकाकी आहे का या बाबत gr आहे का

    ReplyDelete
  32. उप आचारी या पदाला पदोन्नति मिळते का

    ReplyDelete
  33. वरील न १ मधील अनु क्र १० मधील शासन निर्णय दिनांक १५ आ २००९ चा मिळेल का

    ReplyDelete
  34. सर नमस्कार ,मी 1994 पासून महसूल सेवेत तलाठी म्हणून कार्यरत होतो . मी त्यानंतर मला प्रमोशन मंडळ अधिकारी म्हणून सन 2021 मध्ये मिळाले . तसेच 2002 रोजी विभागीय दुय्यम सेवा परीक्षा पास झालो आहे त्यानंतर मी RQT परीक्षा 2012 रोजी पास झालो मला पहिली कालबद्ध पदोन्नती 2006 मध्ये मिळाली व दुसरी कालबद्ध पदोन्नती ही 2018 मिळालेली आहे . तरी आता दि. 03/02/2023 मध्ये कालबद्ध पदोन्नती बाबत मिटिंग झाली त्यामध्ये त्यांनी असे म्हटले की तुम्ही RQT परीक्षा उशिरा पास झाल्याने परीक्षा 2012 रोजी पास झाल्याने सन 2012 पासून तुम्हाला कालबद्ध पदोन्नती मिळायला पाहिजे

    ReplyDelete