Saturday 4 February 2017

गोपनीय अहवाल महत्वाचे शासन निर्णय

1) जलसंपदा विभागातील क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल शासन स्तरावर जतन करणेबाबत..
2) गट ‘क’ मधील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नस्त्या अदयावत ठेवणेबाबत..
3) शासकीय अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत.
4) गोपनीय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहिण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची दि. 1 जूलै रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्याबाबत(9 जूलै 2013)
5) गोपनीय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहिण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची दि. 1 जूलै रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्याबाबत(12 सप्टेंबर 2013)
6) शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या गोपनीय अहवालासंदर्भात लोकप्रतिनिधीमार्फत राजकीय दबाव आणल्यास अशा अधिकारी / कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्याबाबत..
7) अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन व पूर्नविलोकनासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत..
8) अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन व पूर्नविलोकन करण्यासाठी निश्चित केलेली समयमर्यादा..
9) गोपनीय अहवालात “अत्युत्कृष्ट” दर्जाचे शेरे नोंदविण्यासंबंधी..

13 comments:

  1. गोपनीय अहवाल प्रतिकूल असेल तर सेवा ज्येष्ठता डावलता येते क?

    ReplyDelete
  2. sir bindu namavali babat che gr aahe ka

    ReplyDelete
  3. विभागीय लेखापाल गोपनीय अहवालाची प्रतवारी ठरवून पुनर्विलोकन करू शकतो का ? करत असेल त्याबाबतचा शा निर्णय पाठवा ते तर महालेखापालाचे प्रतिनिधी असताना ते कसे काय गोपनीय अहवाल लिहु शकतात

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Sir I was on maternity leave during the whole year then on which basis they will write my CR

    ReplyDelete
  6. I was on maternity leave during the whole year so how they write my CR..and I got A+ remark for last five years..

    ReplyDelete
  7. शासन सेवेतील बंदपत्रित कर्मचारी याचा cr लिहितात का

    ReplyDelete
  8. साहेब १९८४ साली तलाठी या पदावर नियुक्ती १९९६ साली १२ वर्षाचा कालबद्ध लाभ त्यानंतर २००३ साली निलंबित २००४ साली बडतर्फ केले. २००७ रोजी MAT मधून निकालाद्वारे नियुक्ती MAT च्या अदेशान्न्वाये २००३ ते २००७ पर्यंतचा कालावधी सेवा कालावधी धरून त्या कालावधीचे वेतन अदा केले आहे.
    मात्र २००८ रोजी देय २४ वर्षाचा लाभ हा मागील कालावधीचे गोपनीय अहवाल नाहीत या कारणास्तव न देता २०१२ साली देण्यात आला आहे. याबाबत आपल्याकडून काही मार्गदशन मिळणेस विनंती.

    ReplyDelete
  9. विजय लोखंडे
    मी पदविका धारक शाखा अभियंता असून मे 1995 पासुन मनपा मध्ये कार्यरत आहे, 2001 मध्ये शाखा अभियंता स्केल लागू आहे त्या नंतर कालबद्ध चा पहिला लाभ 2013 पासून लागू होत आहे, परंतु इतर मागास प्रवर्ग जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हते, सप्टेंबर 2020 मध्ये प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे ऑफिस मधून सांगितले जात आहे की आपणास मागील फरक मिळणार नाही ज्या दिवशी प्रमाणपत्र मिळेल त्या पासुन थक बाकी मिळेल 2013 पासून नाही, असा काही नियम आहे का त्यामुळे मला फरक मिळत नाही, याबाबत काही GR आहे का,तसेच ऑफिस कडून सामाजिक न्याय विभाग यांचे कडील 16 मे 2007 या GR मध्ये नमूद बाबी नुसार कार्यवाही होणार असले बाबत सांगत आहेत याबाबत क्रुपया मला मार्गदर्शन व्हावे ही विनंती
    -विजय लोखंडे

    ReplyDelete
  10. मी महानगरपालिका सेवेत आहे. माझे सन २०१८-१९ व २०१९-२० या वर्षी चे गोपनीय अहवाल प्रतिवेदन अधिकारी यांनी अ-उत्कृष्ट शेरे देऊन पुढे पुनर्विलोकन अधिकारी यांच्या कडे सादर केले आहेत. पुनर्विलोकन अधिकारी दोन्ही ही वर्षांचे गोपनीय अहवाल भरण्यास तयार नाही.त्यांनी त्यांचे कर्तव्य न केल्यास त्यांची वेतनवाढ थांबवणे, त्यांच्या विरुद्ध तक्रार करणे असे मार्ग आहेत. पण मी तसं केलं तर त्यावर विपरीत शेरे लिहितील. त्याचं निराकरण अपिलद्वारे करण्याचीही सोय आहे. पण त्यामध्ये वेळ जाईल. सदरचे अधिकारी अत्यंत वरिष्ठ असल्याने असे पर्याय वापरणं हे अडचणीचं आणि वेळ काढू ठरेल. कारण माझी सेवा निवृत्ती १वर्ष दहा महिन्यांवर आहे. एखाद्या महिन्यात पदोन्नती समितीची बैठक होईल. त्यासाठी माझे दोन वर्षांचे गोपनीय अहवाल नसतील. याचे परिणाम काय? यावर उपाय काय ? गोपनीय अहवाल उपलब्ध नसतील तर त्या मागील वर्षी चे गोपनीय अहवाल विचारात घेण्यबाबत काय शासन निर्णय असतील तर तपशील कृपया द्यावेत आणि उपयुक्त सल्ला द्यावा.
    धन्यवाद!

    ReplyDelete
  11. Chaturth sreni karmchari shaskiy sevet gopniy ahwal lihit Aste ka

    ReplyDelete
  12. शासकीय कर्मचा-यांचे गोपनिय अहवाल लिहीतांना एकच अधिकारी प्रतिवेदन व पुनर्विलोकन करू शकते का याबाबत मार्गदर्शन

    ReplyDelete