Sunday 5 November 2017

गट-ड कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत..

1) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत (15 एप्रिल 1991)
2) चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत (29 जून 1993)
3) गट -ड सेवा नियम (30 ऑक्टोबर 1995)
4) गट-ड पदोन्नतीबाबत..(10 मे 2005)
5) गट-ड पदोन्नतीबाबत..(8 जूलै 2008)
6) लिपिक संवर्गात गट-ड कर्मचाऱ्यामधून पदोन्नतीने भरावयाच्या पदाची मर्यादा संवर्गसंख्येच्या 25 टक्के वरुन 50 टकके वाढविण्याबाबत.(14 जानेवारी 2016)
7) गट-क मधील लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्राालयीन विभागातील गट-ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक 1.1.2017 रोजीची जेष्ठतासूची
8) शासकीय विभाग/ कार्यालयात गट-अ ते गट-ड संवर्गात पदभरती करताना संवर्ग व्यवस्थापन / आर्थिक नियोजन व कामाचे नियोजन इ. बाबती लक्षात घेऊन पदभरती करण्याकरिता मार्गदर्शक सूचना.

2 comments:

  1. एकाकी पदास पदोन्नति आहे का gr मिळेल का

    ReplyDelete
  2. मी 14/12/21पासून जलसंपदा विभागात गट ड चौकीदार पदावर कार्यरत आहे 1वर्ष झाले आहे माझे शिक्षण 12वी पास झाले आहे तरी मला कनिष्ठ लिपीक टंकलेखक पदासाठी पात्र आहे का,,?

    ReplyDelete