Sunday, 8 September 2019

अतिरिक्त कार्यभार विशेष वेतन..

1) दोन किंवा अधिक पदांवर नियुक्त्यांच्या कालावधीतील अतिरिक्त वेतन..

5 comments:

  1. सद्यस्थितीला अतिरिक्त कार्यभार साठी विशेष वेतन सहाव्या वेतन आयोगाच्या की सातव्या वेतन आयोगाच्या आधारावर द्यावे याबाबत कृपया मार्गदर्शन मिळावे. तसेच अतिरिक्त कार्यभार चा कालावधी दोन वर्षां पेक्षा अधिक असल्यास तो अनुज्ञेय आहे का?

    ReplyDelete
  2. सद्यस्थितीला अतिरिक्त कार्यभार साठी विशेष वेतन सहाव्या वेतन आयोगाच्या की सातव्या वेतन आयोगाच्या आधारावर द्यावे याबाबत कृपया मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
  3. अतिरिक्त कार्यभार वेतन देतांना मे ते ऑगस्ट महिण्याचे वेतन देत असतांना सहाव्या वेतन आयोगा नुसार मे व जुन चे वेतन दिल्यानंतर जुलै व ऑगस्ट चे वेतन वेतनावाढ देवुन येणारे वेतन गृहित धरावे किंवा कसे या बाबत मार्गदर्शन मिळावे

    ReplyDelete
  4. Sir BDS kase kadhayache

    ReplyDelete