सर,माझे वडिल वनविभाग अकोला येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत,परंतू त्यांना कर्करोग झालेला आहे. तर त्यांच्या राजिनामा देऊन मी अनुकंपासाठि अर्ज करु शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद .मो.नं.9923399661
अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ही फक्त सेवेत असताना दिवंगत (मयत) झालेल्या कर्मचा-याच्या वारसांस लागू असल्याने, आपल्या वडीलांनी राजिनामा दिला तर आपणास अनुकंपासाठी अर्ज सादर करता येणार नाही. From, VIKRAM RAJPUT MOB. NO. 9834138569
अनुकंपा नियुक्ति मिळने बाबत प्रतीक्षा सूची मधे 2003 रोजी नाव समाविष्ट असेल व नियुक्ति 2006 रोजी मिळाली असून. तर लहान कुटुंब 2005 नियम मुद्दा क्र 5 अन्वये नियम लागू होतो का कृपया मार्गदर्शन करावे
सेवार्थ प्रणाली पगारबिल बनविणे तसेच इतर अद्यावत माहितीबाबत एखादी पुस्तीका असेल तर सदर पुस्तिका कोठुन प्राप्त होईल किंवा लेखकाचे नांव वैगरे माहिती मिळेल का?
Sir mazhe pati grampanchayt kanhnan pipari madhe karmchari astani tyanchi death 2012 madhe zhali nantr mi tyancha jagi gram Panchayat madhe anukampa besic vr rojandari besik vr lagli nantr 2014 màdhe grampanchayt che nagar Parishad madhe rupantarn zhale sir Yani mala Nagar Parishad madhe n gheta kama varun kadhu takle tya nantr mi lebur court madhe kes takli mi kes jinkali sir yani high court madhe kes takli sir krupaya aaple kahi margdarshan krave hi vinanti
सर एक वर्षाचा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त बांधकाम पर्यवैक्षक चा कोर्से हा पाटबंधारे खाते मध्ये स्थापथ्य अभियांत्रिकी सहायक ह्या पदासाठी शैक्षनिक अहता म्हणून वैध्य आहे का आणि असेल तर त्या संधर्बातील GR ची लिंक सांगा. ग्राम विकास विभाग मध्ये हा कोर्से शैक्षनिक अहता म्हणून समावेश केला आहे. सांके ताक क्र 201512101612204320. 3 dec 2015.
सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दुसरा लाभ 1.4.2014 रोजी पंरतू सदर कर्मचाऱ्यांने जात वैधता प्रमाणपत्र सन 25.5.2017 रोजी कार्यालयास सादर केलेले आहे. सदर कर्मचारी दुसऱ्या लाभास केंव्हा पात्र होत आहे. त्याबाबत काही शासन निर्णय आहे का?
नमस्कार सर माझे वडील पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असताना त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी मी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला असता अ व ब गटाला अनुकंपा सवलत नाही असे सांगण्यात आले. पण आता मुख्यमंत्री साहेबांनी अधिकारी वर्गाला अनुकंपा सवलत लागू करण्याची घोषणा केलेली आहे.आता त्याचा लाभ आम्हाला मिळणार का?
जय हिंद सर, मी 15 मे 2012 पासून महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई येथे नाट्यकला निदेशक या पदावर कार्यरत आहे. नाट्य निदेशक या पदाला प्राथमिक शाळेतील प्रशिक्षित शिक्षक समकक्ष शैक्षणिक अर्हता मान्य असून याला मात्र अप्रशिक्षित ग्रेड पे २००० रुपये दिले आहे. हे एकाकी पद आहे न बदली न प्रमोशन . कामाचे स्वरूप ४ ते १६ वर्ष विद्यार्थ्याना नाटय प्रशिक्षण देणे आहे. ७ व्या वेतन आयोग नुसार १० वर्षा नंतरचा या पदाला काय लाभ मिळेल. कृपया या विषयी मार्गदर्शन करणे
नमस्कार सर मी IT मधे नोकरी ला आहे, माझे मासिक वेतन ४००००/- आहे, माझ्या वडिलांच्या मृत्यू नंतर मला अनुकंपा तत्वावर पोलीस मधे नोकरी करण्याची इच्छा आहे. मला या अनुकंपा योजनेचा लाभ घेता येईल काय?
सर, अनुकम्पा नियुक्ती योजनेचा दुसऱ्यानंदा लाभ घेता येतो का? माझे वडिलांनी सुध्दा या योजने चा लाभ घेतला होता, आता ते मरण पावले मला लाभ घेता येईल का
ReplyDeleteyes he was employee of government and after his death his nominee get chance to work for governmet..
Deleteहो. लाभ घेता येईल.
ReplyDeleteMOB. NO.
Delete9834138569
सर आपल्या ब्लॉग वर महाराष्ट्र नागरी सेवा वेतन व सुधारीत वेतन ही नियम पुस्तिका उपलब्ध होईल का?
ReplyDeleteहो आहे plz download करून घ्या .kamble sir
ReplyDeleteसर नगरपरिषद कर्मचारी यांना सद्य स्थितीत अनुकंपाचा लाभ देय आहे काय असल्यास शासन निर्णय सांगा
ReplyDeleteanukampa niyukti yojnemadhye patniche namnirdeshan karnyat ale, ata mulache namnirdeshan karayche ahe ya babat margdarshan karave.
ReplyDeletePl. call me
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
सर,माझे वडिल वनविभाग अकोला येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत,परंतू त्यांना कर्करोग झालेला आहे. तर त्यांच्या राजिनामा देऊन मी अनुकंपासाठि अर्ज करु शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद .मो.नं.9923399661
ReplyDeleteअनुकंपा तत्वावरील नियुक्ती ही फक्त सेवेत असताना दिवंगत (मयत) झालेल्या कर्मचा-याच्या वारसांस लागू असल्याने, आपल्या वडीलांनी राजिनामा दिला तर आपणास अनुकंपासाठी अर्ज सादर करता येणार नाही.
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
अनुकंपा नियुक्ति मिळने बाबत प्रतीक्षा सूची मधे 2003 रोजी नाव समाविष्ट असेल व नियुक्ति 2006 रोजी मिळाली असून. तर लहान कुटुंब 2005 नियम मुद्दा क्र 5 अन्वये नियम लागू होतो का कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeletepls Reply sir
Deleteसेवार्थ प्रणाली पगारबिल बनविणे तसेच इतर अद्यावत माहितीबाबत एखादी पुस्तीका असेल तर सदर पुस्तिका कोठुन प्राप्त होईल किंवा लेखकाचे नांव वैगरे माहिती मिळेल का?
ReplyDeleteSir mazhe pati grampanchayt kanhnan pipari madhe karmchari astani tyanchi death 2012 madhe zhali nantr mi tyancha jagi gram Panchayat madhe anukampa besic vr rojandari besik vr lagli nantr 2014 màdhe grampanchayt che nagar Parishad madhe rupantarn zhale sir Yani mala Nagar Parishad madhe n gheta kama varun kadhu takle tya nantr mi lebur court madhe kes takli mi kes jinkali sir yani high court madhe kes takli sir krupaya aaple kahi margdarshan krave hi vinanti
ReplyDeleteआपापसात बदली बाबत काही शासन निर्णय किंवा मार्गदर्शक तत्वे असतील तर कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
ReplyDeleteSir,
ReplyDeleteMajya mitrache vadil seva nivrutti zalya vr warle hote tari tyala anukampa chya aadhare nokri midu shakteka
अनुकंपा नियुक्ती ही फक्त सेवेत/नोकरीत असताना मयत झालेल्या कर्मचा-याच्या पात्र वारसास मिळू शकते.
DeleteFrom,
VIKRAM RAJPUT
MOB. NO. 9834138569
Anukampa नौकरी मिळाली तरी विधवा महिला पुन्हा लग्न केले तर चालेल का
Deleteसर 19 वर्षे सेवा केले नंतर सेवानिवृत्तीनंतसेवानिवृत्ती घेता येते काय असल्यास शासन निर्णय किंवा नियम सांगा
ReplyDeleteनगर पालिके मधे अनुकंपा भरती कशी केली जाते
ReplyDeleteसर एक वर्षाचा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त बांधकाम पर्यवैक्षक चा कोर्से हा पाटबंधारे खाते मध्ये स्थापथ्य अभियांत्रिकी सहायक ह्या पदासाठी शैक्षनिक अहता म्हणून वैध्य आहे का आणि असेल तर त्या संधर्बातील GR ची लिंक सांगा. ग्राम विकास विभाग मध्ये हा कोर्से शैक्षनिक अहता म्हणून समावेश केला आहे. सांके ताक क्र 201512101612204320. 3 dec 2015.
ReplyDeleteसुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दुसरा लाभ 1.4.2014 रोजी पंरतू सदर कर्मचाऱ्यांने जात वैधता प्रमाणपत्र सन 25.5.2017 रोजी कार्यालयास सादर केलेले आहे. सदर कर्मचारी दुसऱ्या लाभास केंव्हा पात्र होत आहे. त्याबाबत काही शासन निर्णय आहे का?
ReplyDeleteCollector office la pratiksha yadit nav asel .Wahinila anukampa noukari nako asel tar dirala samatipatar dewun lagu shakate ka.
ReplyDeleteNahi it's not possible
DeleteCollector office la pratiksha yadit nav asel .Wahinila anukampa noukari nako asel tar dirala samatipatar dewun lagu shakate ka.
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteमाझे वडील पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असताना
त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी मी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला असता अ व ब गटाला अनुकंपा सवलत नाही असे सांगण्यात आले.
पण आता मुख्यमंत्री साहेबांनी अधिकारी वर्गाला अनुकंपा सवलत लागू करण्याची घोषणा केलेली आहे.आता त्याचा लाभ आम्हाला मिळणार का?
जय हिंद सर,
ReplyDeleteमी 15 मे 2012 पासून महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई येथे नाट्यकला निदेशक या पदावर कार्यरत आहे. नाट्य निदेशक या पदाला प्राथमिक शाळेतील प्रशिक्षित शिक्षक समकक्ष शैक्षणिक अर्हता मान्य असून याला मात्र अप्रशिक्षित ग्रेड पे २००० रुपये दिले आहे. हे एकाकी पद आहे न बदली न प्रमोशन . कामाचे स्वरूप ४ ते १६ वर्ष विद्यार्थ्याना नाटय प्रशिक्षण देणे आहे. ७ व्या वेतन आयोग नुसार १० वर्षा नंतरचा या पदाला काय लाभ मिळेल. कृपया या विषयी मार्गदर्शन करणे
नमस्कार सर
ReplyDeleteमी IT मधे नोकरी ला आहे,
माझे मासिक वेतन ४००००/- आहे,
माझ्या वडिलांच्या मृत्यू नंतर मला अनुकंपा तत्वावर पोलीस मधे नोकरी करण्याची इच्छा आहे.
मला या अनुकंपा योजनेचा लाभ घेता येईल काय?
Sir maza misses cha bhau police seve madhe karyarat astana apghati mrutyu zalyamude death zali tr tyacha vivahit bahinila job midu shakto ka
ReplyDeleteविधवा स्त्रीचे दुसरे लग्न झाल्यास, ZP आरोग्य सेविका या पदावरील सरकारी नोकरीत वारंवार होणारी शासकीय बदली न होता एकाच ठिकाणी रुजू राहू शकते का?
ReplyDeleteसर एखादा कर्मचारी शासकीय सेवत वैद्यकीय दृष्टया अनफिट ठरत असेल व त्यास स्वेच्छानिवृत्ती घ्यायची असल्यास त्यांचे मुलास अनुकंपा मध्ये अर्ज करता येतो का
ReplyDeletehello sir Pls Send Form 6 for revised pension
ReplyDelete